Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे येथील वैद्यमापन शास्त्राचे सहनियंत्रक ललित हारोळे यांना ३१ हजाराची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 1 August 2023, 12:01

Pune News : पुणे : इस्लामपुर येथील वैद्यमापक शास्त्राचे निरीक्षक यांच्याकडे दरमहा ३१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे येथील वैद्यमापन शास्त्राचे सहनियंत्रक ललित हारोळे यांना सोमवारी (ता.३१) रंगेहाथ पकडले आहे.

डॉ. ललित बेनीराम हारोळे (वय-५५, सह नियंत्रक, वैद्यमापन शास्त्र, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. (Pune News) याप्रकरणी एका ५४ वर्षीय वैद्यमापक शास्त्राचे निरीक्षक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

आपल्याच खात्याच्या अधिका-याकडे मागितली होती लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वैद्यमापक शास्त्र इस्लामपुर येथे निरीक्षिक म्हणून नेमणुकीस असून, त्यांच्याकडे इस्लामपुर विभाग, कराड १, कराड-२ सातारा -२ अशा तीन विभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे. (Pune News) तर आरोपी लोकसेवक डॉ. ललित हारोळे हे त्यांचे विभागीय प्रमुख आहेत.

 

दरम्यान, लोकसेवक आरोपी डॉ. ललित हारोळे यांनी तक्रारदार यांच्या विभागाच्या हद्दीत होणारी पडताळणी व मुद्रांकनाच्याबद्दल प्रत्येक निरीक्षक विभागाप्रमाणे दरमहा ४ हजार रुपये हप्त्याची मागणी केली. असे चार विभागासाठी १६ हजार व कराड – १ विभागाच्या कार्यक्षेत्रातील डायमंड शुगर वर्क कंपनीच्या स्टोर कैलीब्रेशनच्या तीन टैंकसाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे १५ हजार अशी एकूण ३१ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.(Pune News)  याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा येथील पुणे विभागाच्या वैद्यमापन शास्त्र कार्यालयात सोमवारी (ता.३१) सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ३१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी लोकसेवक डॉ. ललित हारोळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पंतप्रधानांचा पुणे दौरा; हे प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद!

Pune News : अखेर त्यांचं ठरलं; पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थिती लावणार

Pune News : पुणे शहर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? ‘त्या’ दोघांकडून धक्कादायक माहिती उघड; सुरक्षेत वाढ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

Pune News : पुणे - सातारा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य ; प्रवाशांना करावा लागतो धोकादायक प्रवास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.