Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात चक्क आंबे मिळतात हप्त्यावर ; कुठे ते वाचा…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 16:22

Pune News  | पुणे : असे कुठ असतं व्हय ; आंबे ईएमआयवर (EMI) अर्थात हप्त्यावर मिळतील तर तुम्हाला खोटे वाटेल पण हे खरे आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गुरुकृपा ट्रेडर्सचे गौरव सणस या विक्रेत्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणली असून त्यांनी चक्क हप्त्यावर आंब्याची पेटी विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

आंब्याचे दर हे गगनाला भिडलेले…

उन्हाळा आला की आंबा खाण्यासाठी लहान थोर असे सगळेच जण उत्सुक असतात. मात्र सुरुवातीच्या काळात आंब्यांची आवक कमी असते. त्यामुळे साहजिकच आंब्याचे दर हे गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे आंबे घेणे परवडत नाही. त्यातूनच त्यांना ईएमआयवर (EMI) आंबे विकावी अशी कल्पना गौरव सणस यांनी सुचली आणि त्यानंतर त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिक जर ईएमआय आंबे घेऊ शकतात. त्यानंतर मी ईएमआयवर आंबे विकण्याचा निर्णय घेतला. अनेक लोक दुकानाच्या बाहेर लावलेले बोर्ड पाहून आंबे ईएमआयवर घेत आहेत. त्यांच्या या युक्तीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर गौरव सणस हे मागील १२ वर्षापासून अमेरिकेत व्यवसाय करीत आहेत.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Dagdusheth Ganapati | श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास..!

Shreemant Dagadusheth Halwai Ganapati | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त कथक 

Farmer News | शेतकरी चिंतेत ! कडब्याच्या दरात वाढ, दुधाचा प्रतिलिटर निर्मिती खर्च वाढणार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Praveen Gopale | शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे हत्या प्रकरण ; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.