Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : कोरेगाव पार्कमध्ये धुम स्टाईलने महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 August 2023, 14:08

Pune News : पुणे : मोटारसायकलवरून येऊन सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटना शहरात सातत्याने घडत आहेत. सोनसाखळी चोरटे शहरात पुन्हा सक्रीय झाले आहेत. कोरेगाव पार्क परिसरात नॉर्थ मेन रोडवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या प्रकरणी पद‌्मा चव्हाण यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद‌्मा चव्हाण या रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नॉर्थ मेन रोडवरून पायी जात होत्या. (Pune News) या वेळी स्टारबक्ससमोर काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोघे जण आले. दूचाकीवर मागे बसलेल्याने व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले आणि भरधाव वेगाने निघून गेले.

दरम्यान, अचानक बसलेल्या जोराच्या हिसक्यामुळे पद‌्मा चव्हाण भांबावल्या. (Pune News) त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत, तक्रार केली. या प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : मुंबईत दहशतवादी शिरल्याचा पुणे पोलिसांना फोन

Pune News : धक्कादायक! अर्धनग्न करुन तरुणाला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा दाखल

Pune News : तरुणाला अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; तिघे पोलिसांच्या ताब्यात 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शेषनागाची फुलांची सजावट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.