Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : आमदार, खासदार, राज्यपाल, राष्ट्रपती व पंतप्रधान यांची पगार व पेन्शन ताबडतोब बंद करा ; धायरीत फ्लेक्सच्या माध्यमातून आम आदमी पार्टीची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 August 2023, 13:07

Pune News  : पुणे  : सरकार नेत्यांच्या पेन्शनवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु, राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांची पेन्शन सरकारने बंद करून हा अन्याय त्यांच्यावर केला आहे, तरी आमदार, खासदार, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान व नगरसेवक यांचे पगार व पेन्शन बंद करा. अशी मागणी धायरी परिसरात फ्लेक्सच्या माध्यमातून आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी केली आहे.

आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांची मागणी

देशात लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण ४,७९६ माजी खासदार पेन्शन घेत आहेत. त्यांच्या पेन्शनवर दरवर्षी ७० कोटी रुपये खर्च येत आहे. (Pune News ) याशिवाय यातील ३०० खासदारांचे निधन झाले असून, त्यांच्या नातेवाइकांना पेन्शन मिळत आहे. तर महाराष्ट्रात ८१२ माजी आमदारांवर महिन्याला ६ कोटी म्हणजे एक वर्षात ७२ कोटी रुपये खर्च होत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राबाहेरील राज्यात त्रिपुरा, मिझोराम, आसाम येथील माजी नेत्यांना अल्प पेन्शन आहे. यामध्ये ३० हजार ते ४० हजार पेन्शन आहे. परंतु महाराष्ट्रात ७० हजारांच्या पुढे पेन्शन आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत पगारही भरमसाट आहे. (Pune News ) त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार पडत आहे. तरी या सर्व माजी नेत्यांवर होणारा खर्च बंद करून राज्याला प्रगतिपथावर नेण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

 

याबाबत बोलताना आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर म्हणाले, दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यात माजी आमदार आणि खासदार यांची पेन्शन रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सरकारचे कोट्यवधी रुपये वाचत आहेत. (Pune News ) या पैशाचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी केला जात आहे. त्यामुळे तेथील राज्य प्रगती करीत आहेत. याच धर्तीवर राज्यातील माजी नेत्यांची पेन्शन बंद करावी.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ”वेअर हाऊस” फोडून २ कोटींच्या iPhones ची चोरी करणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Pune News : मुजोर मोटारचालकाची पीएमपी चालकाला बेदम मारहाण

Pune News : कन्स्ट्रक्शन कंपनीची तब्बल पावणे दोन कोटींची फसवणूक; चौघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

Mumbai News : पुण्याच्या आनंदचा संघर्ष ऐकून KBC च्या सेटवर बच्चनही झाले भावुक...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.