Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : : कामगारांनीच मारला हॉटेलमध्ये डल्ला !; बनावट चावीने कुलूप उघडत रोकड व साहित्याची चोरी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 17:39

Pune News : पुणे : हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच बनावट चावीने हॉटेलचे कुलूप उघडत रोकड व साहित्य चोरी केल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. दरम्यान या कामगांना चोरी करताना पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून चोरीतील रोख व साहित्य पोलीसांनी जप्त करून घेतले आहे. शनिवारी रात्री मालक हॉटेल बंद करुन घरी गेल्या नंतर हा प्रकार गंगाधाम बिबवेवाडी येथील हॉटेलमध्ये घडला आहे. (Hotel workers committed theft in the hotel itself)

गंगाधाम बिबवेवाडी येथील येथील घटना

याप्रकरणी नितीन राजाराम कोंढाळकर (वय ५२, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी गुन्हा नोंद केला आहे. नूर आलम ऊर्फ साबीर अकबर शेख (वय ३०), इम्रान मोहंमद सलीम शेख ऊर्फ राजेश जॉन शेख (वय २०), जहांगीर नजिरुल मोल्ला (वय २७, सर्व रा. दक्षिण २४, परगणा, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे बिबवेवाडीत हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये तिनही आरोपी हे कामगार आहेत. दरम्यान तक्रारदार कोंढाळकर हे शनिवारी रात्री हॉटेल बंद करुन घरी गेले.(Pune News)  त्यानंतर त्यांच्याकडील कामगारांनी बनावट चावीने हॉटेलचे कुलूप उघडले व आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी हॉटेलमधील १० हजार रुपये रोकड, होम थिएटर, एम्प्लीफायर, डीव्हीआर, डीव्हाईस, कॅमेरे, राऊटर असे एकूण ५० हजार ७०० रुपयांचा माल चोरला व हॉटेलमधील नुकसान केले.

 

दरम्यान, चोरीचा हा माल ते घेऊन जात असताना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गस्त घालणार्‍या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यातून चोरीचा हा प्रकार समोर आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : उच्चशिक्षीत माथेफिरूने लावली पार्कींग मधील गाडीला व फ्लॅटला आग ; पुण्यातील पिंपळे गुरव येथील प्रकार..

Pune News : पुण्यात वारकऱ्यांची गैरसोय; कुलूपबंद शाळेमुळे वारकऱ्यांचे मुक्कामाचे हाल

Pune News : पुण्यात आई- वडिलांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना: मुलगा रेल्वेतच राहिला अन्…स्टेशन मास्तरचे प्रसंगावधान..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील गुरुवारचा पाणीपुरवठा बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.