Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात भररस्त्यात हायव्होल्टेज राडा! चुकीच्या ड्रायव्हिंगमुळे प्रवाशांना दुखापत, कार चालकाला घेरलं अन्…पाहा काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 14:46
Pune News

photo- social media

Pune News : पुण्यातील वर्दळीच्या गांजवे चौकात आज एक विचित्र अपघात घडला. एका कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन मिनी बस एकमेकांवर आदळल्या आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. (Pune News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, गांजवे चौकातून जात असताना एका कार चालकाने कोणताही सिग्नल न देता अचानक भररस्त्यात ब्रेक दाबला. त्यामुळे कारच्या अगदी मागे असलेल्या मिनी बसच्या चालकाला जोरात ब्रेक मारावा लागला. मात्र त्या बसच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मिनी बस चालकाला वेळेत थांबता आलं नाही आणि त्याची बस थेट पुढील बसवर धडकली.

ही धडक जोरदार असल्याने दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले, तर अनेक प्रवासी प्रचंड घाबरले.

अपघातासाठी कार चालक जबाबदार असल्याचं लक्षात येताच संतप्त प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यांनी कार चालकाला जाब विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला वाद झाला आणि पाहता पाहता बाचाबाचीचं रूप घेतलं. संतापलेल्या प्रवाशांनी कार चालकाला रस्त्यावरच मारहाण केल्याचंही पाहायला मिळालं.

या अपघातामुळे गांजवे चौकात मोठी गर्दी जमली होती. अपघात आणि त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे काही काळ या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post
Bandu Andekar: 'They destroyed people's houses' Lekki's rebellion against Bandu Andekar; Big demand from Ajit Pawar and warning of agitation...

Bandu Andekar: 'त्यांनी लोकांची घरं उध्वस्त केली' बंडू आंदेकर विरोधात लेकीचं बंड; अजित पवारांकडे मोठी मागणी अन् आंदोलनाचा इशारा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.