Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bandu Andekar: ‘त्यांनी लोकांची घरं उध्वस्त केली’ बंडू आंदेकर विरोधात लेकीचं बंड; अजित पवारांकडे मोठी मागणी अन् आंदोलनाचा इशारा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 28 December 2025, 15:04
Bandu Andekar: 'They destroyed people's houses' Lekki's rebellion against Bandu Andekar; Big demand from Ajit Pawar and warning of agitation...

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्यासह लक्ष्मी आंदेकर (Lakshmi Andekar) आणि सोनाली आंदेकर यांना (Sonali Andekar) न्यायालयाने निवडणूक (Vanraj Andekar) लढवण्यासाठी परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर काल शनिवारी लक्ष्मी आंदेकर आणि (Kalyani Komkar) सोनाली आंदेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर हातात बेड्या आणि गळ्यात (Pune Crime) दोरखंड असलेल्या अवस्थेत घोषणाबाजी करत पुणे महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र अर्ज अपूर्ण असल्याने तो अर्ज स्वीकारण्यात आला नाही. आता सोमवारी 29 डिसेंबर रोजी पुन्हा अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

 

लेकीचा तीव्र संताप

आंदेकर कुटुंबियांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळ्या झाडून खून करण्यात आलेल्या आयुष कोमकरच्या आईने, म्हणजेच कल्याणी कोमकर यांनी पत्रकार परिषद घेत तीव्र संताप व्यक्त केला. आंदेकर यांना पोलिस आणि न्यायालयाकडून अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आली, हे चुकीचे असल्याचं त्यांनी सांगितलं. घोषणाबाजी करत अर्ज भरण्यास येणं कायद्याला धरून नाही, यासाठी मी न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी लोकांची घरं उध्वस्त केली आणि तुम्ही त्यांना…

आंदेकर यांनी अनेक लोकांची घरे उध्वस्त केली असून त्यांनी समाजासाठी नेमकी कोणती कामे केली आहेत, असा सवालही कल्याणी कोमकर यांनी उपस्थित केला. त्यांनी नागरिकांना आवाहन केलं की, आंदेकर यांना कोणीही मतदान करू नये, त्यांना निवडून देऊ नये आणि कोणत्याही पक्षाने त्यांना उमेदवारी देऊ नये.

मी निवडणूक लढवणार..

मी स्वतः अन्यायाविरोधात लढण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचं सांगत त्यांनी मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. तसेच अजित पवार यांना उद्देशून त्यांनी आंदेकर यांना तिकीट देऊ नये, अशी स्पष्ट मागणी केली. आंदेकर यांना राजकीय मदत मिळत असल्याचा आरोप करत, जर कोणत्याही पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर त्या पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही आयुष कोमकरच्या आईने दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

सैफवर हल्ला, दीपिकाची हकालपट्टी अन् आर्यन खानवर कोर्ट केस; 2025 मध्ये बॉलिवूडमध्ये नेमकं काय घडलं? पाहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.