Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : प्रेमात सारे काही माफ नसते… पुणेरी प्रियकराचे अपहरण करणाऱ्या गुजराती प्रेयसीला पोलिसांनी घडवली अद्दल!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 18:19

Pune News : प्रेमात आणि युद्धात सारे काही माफ असते, असे म्हटले जाते. यामुळेच अनेकदा प्रेमासाठी वाट्टेल ते करायची प्रियकर-प्रेयसीची तयारी असते. मात्र, वाट्टेल ते केल्यावर सर्व गुन्हे माफ होतातच असे नाही, याची प्रचिती नुकतीच एका प्रेयसीला आली अन् तिची रवानगी थेट पोलीस ठाण्यात झाली… या प्रेयसीने प्रेमासाठी चक्क प्रियकराचं अपहरण करुन त्याला डांबून ठेवलं. पोलिसांनी तपासाची सूत्रं हलवत महिलेसह दोन आरोपींना अटक केली आणि तरुणाची सुटका केली. प्रथमेश राजेंद्र यादव आणि अक्षय मारुती कोळी अशी अटक आरोपींची नावे आहेत.(Pune News)

सूत्रं हलवत महिलेसह दोन आरोपींना अटक केली

ही घटना पुण्यात उघडकीस आली आहे. मूळचा पुणेकर असलेला एक २८ वर्षीय तरुण गुजरातमधील वापी येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होता. कंपनीत काम करताना सहकारी विवाहित तरुणीशी प्रथम त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर कालांतराने प्रेमात झाले. तरुणी प्रेमात ठार वेडी झाली. एक दिवस अचानक या तरुणाच्या घरून फोन आला.(Pune News) तरुणाचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरविल्याचा निरोप घरच्यांनी दिला. यासाठी तो तरुण पुण्यात जाण्यासाठी निघाला. ही बाब प्रेयसीला कळल्यानंतर तिचा संताप झाला. तरुणाच्या अपहरणाचा कट रचत तीने दोघांना सुपारी दिली.(Pune News)

दरम्यान, आरोपींनी तरुणावर पाळत ठेवत एनडीए रोडवरील कोंढवे धावडे परिसरातून त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला थेट वापी येथे एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले. तरुणाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच त्याच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अपहरणासाठी वापरलेली कार गुजरातमधील असल्याचे निष्पन्न झाले.(Pune News)

 

कारच्या नंबर प्लेटवरील नंबरवरून पोलिसांनी कारची सर्व माहिती गोळा करून आरोपींपर्यंत पोहचले. हॉटेलमधून तरुणाची सुटका करत महिलेला ताब्यात घेतले. अपहरण करणारे महिलेचे दोन साथीदार मूळचे सातारा जिल्ह्यातील असून, त्यांना पुसेगाव येथून अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Pune Big News : अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी ; कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची निर्दोष मुक्तता!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.