Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे जिल्ह्यात साथीच्या आजाराचा उद्रेक; आरोग्य विभाग प्रशासनाला ‘शाळा बंद;चा प्रस्ताव देणार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 21 July 2023, 14:42

Pune News  : पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी नगरपालिकेत डोळ्यांची साथ सुरु झाली आहे. मुलांच्या बुबुळांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. साथीचा प्रादुर्भाव वाढत असून, गेल्या चार दिवसांत रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची त्रेधातिरपीट उडाली आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि जिल्हा शल्य चिकित्सकाटी टीम आळंदी येथे जाणार आहे. साथ आटोक्यात न आल्यास शाळा बंद करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभाग प्रशासनाला देणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अवघ्या चार दिवसांत या साथीच १५६० रुग्ण या परिसरात आढळले आहेत.

अवघ्या चार दिवसांत १५६० रुग्ण आढळले

आळंदीतील विविध संस्थानांमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये गेल्या चार दिवसांपासून डोळ्यांच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. चार दिवसांत तब्बल १५६० रुग्ण साथीमुळे बाधित झाले आहेत. (Pune News ) या आजाराचे सोमवारी ४५० रुग्ण आढळले. त्यानंतर मंगळवारी ही संख्या जवळपास दुप्पट झाली. ७४० नवे रुग्ण आढळले. बुधवारी रूग्णसंख्या २१० झाली. तर गुरुवारी १६० रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक आळंदी येथे घटनास्थळी तत्काळ भेट देणार आहेत. आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत.

 

पिंपरी-चिंचवड शहर आणि जवळच्या ग्रामपंचायतींमध्ये तपासणी मोहिम सुरु झाली असून, सर्व घरांची तपासणी केली जात आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Pune News ) सर्व मुलांवर उपचार मोफत केले जात आहेत.

दरम्यान, रूग्णसंख्येत वाढ दिसल्यास शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांना खूषखबर; आता “या” नव्या शहरांमध्येही विमाने उडणार

Pune News : पुणेकरांनो, खड्ड्यांमुळे त्रासलाय? आता ‘या’ क्रमांकावर करा तुमच्या भागातील खड्ड्यांची तक्रार! काही मिनीटांत होणार खड्डा गायब!

Pune News : एनडीए बॉंबने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून बेड्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Next Post

Indapur News : इंदापुर येथे जैन आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जैन समाजाने काढला विराट मोर्चा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.