Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : इंदापुर येथे जैन आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जैन समाजाने काढला विराट मोर्चा..

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Friday, 21 July 2023, 15:14

दीपक खिलारे

Indapur News : इंदापूर, (पुणे) : कर्नाटक मधील जैन आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ इंदापूर तालुक्यातील सकल जैन समाजाच्या गुरुवारी (ता. २०) इंदापूर तालुका बंद ठेवत, इंदापूर तहसील प्रशासकीय भवनावर निषेध मोर्चा काढला. Indapur News

यावेळी खुनी सूत्रधारास तातडीने अटक करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, जैन धर्मगुरू तसेच आश्रम, गुरुकुल व संस्थांना पोलीस संरक्षण द्यावे, जैन तीर्थक्षेत्रावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाने समयोचीत पाऊले उचलावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयास देण्यात आले. Indapur News

 

सकाळी दहा वाजता संपूर्ण तालुक्यातील सकल जैन श्रावक व श्राविका जुन्या तहसील कार्यालयाजवळ संभाजी चौकातील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे एकत्र जमले. तेथून शहर मुख्य बाजार पेठ, जुन्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन प्रशासकीय भवनासमोर आल्यानंतर मोर्चाचे निषेध सभेत रुपांतर झाले. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा, श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, भिगवणचे अध्यक्ष महेंद्र बोगावत, संजय रायसोनी, सारिका गांधी, अभय गांधी याने यावेळी भाषणे केली.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल संघाचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, नितीन शहा, शेखर दोशी,पारसमल बागरेचा, निलेश मोडासे, प्रकाश बलदोटा, महेंद्र गुंदेचा, जवाहर बोरा, डॉ.अनंग मेहता, संजय बोरा, निकिता दोभाडा, महावीर गांधी, हुकुमचंद बोरा, संदीप दोशी, वैभव दोशी, सचिन गांधी, अक्षय दोशी, पंकज दोशी, डॉ.अतुल कोठारी, संतोष व्होरा, विपुल व्होरा, धर्मेंद्र गांधी, स्वप्नील दोशी, अमोल डूडू, अजित दोशी, महावीर शहा यांच्यासह तालुक्यातील सर्वच भागामधील जैन बांधव व भगिनी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. Indapur News

यावेळी डॉ. श्रेणिक शहा म्हणाले, “अहिंसा तत्वाचे पालन करणारे जैन साधू कधी ही कुणावर हल्ला करत नाहीत, छोटयात छोटया जीवाची देखील हिंसा होवू नये म्हणून ते आचरण करतात. प्रवचनामधून ते राष्ट्र उभारणी, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्ती, शाकाहार व अहिंसेचे उद्बोधन करतात. चोवीस तासांतून एकदाच अन्न व जलाचा स्विकार करणा-या अशा धर्मगुरूंची हत्या ही अत्यंत निंदनीय घटना आहे. त्या घटनेमागचा सूत्रधार पकडुन सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.”

डॉ. विकास शहा म्हणाले, “मोर्चाच्या निमित्ताने पंतप्रधानांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना, त्यांना रस्त्यामध्ये असणा-या शाळा वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षण खात्याकडून नियमात सुधारणा करण्यात यावी, जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना काही समाजकंटकाकडून जैन गुरूंवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये हजारो धर्मगुरू याचे बळी पडले आहेत. त्यामुळे धर्मगुरूंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दीपासून ते दुस-या गावाच्या हद्दीपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे.”

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विशाल बोंद्रे म्हणाले, “देश विकासात जैन धर्माचे मोठे योगदान असून या दुर्दैवी घटने मुळे जैन समाजावर मोठे धर्मसंकट आले आहे. शासनाने जैन समाजास योग्य न्याय देणे ही काळाची गरज आहे.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

Wagholi News : वाघोलीतील मुलभूत प्रश्नांबाबत पुणे महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर वाघोलीकारांचे जन आंदोलन..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.