Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 14:08

Pune News  : पुणे : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. आपल्या वयात आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी वारंवार अश्लिल चाळे करुन, नराधम बापानेच तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. याच नराधमाने स्वतःच्या पत्नीवर देखील अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तपासात निदर्शनास आले आहे.

येरवडा, सुभाषनगर येथील घटना

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील सुभाषनगरमध्ये शनिवारी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. (Pune News ) याप्रकरणी महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४० वर्षांच्या बापावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, फिर्यादी आपल्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला घरात कोणी नसताना जवळ बोलवत असे. तिच्याशी अश्लिल चाळे करत असे. (Pune News ) ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. वादानंतर संतप्त होऊन आरोपीने फिर्यादींना मारहाण करुन धमकावले. त्यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले.

 

याप्रकरणी संतप्त पत्नीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गाताडे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक

Pune News : तुझ्यासह दुकान फोडीन… धमकी देत तीन गुंडांचा शेवाळवाडीत हैदोस; गुन्हा दाखल

Pune News : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना मिळणार ‘स्वातंत्र्य’

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

Karmala News : वंजारवाडीत वृद्धाचा निघृण खून; डोक्यात जबर मारहाण; संशयिताचा तपास सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.