Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात दहशतवाद्यांची मोठी लिंक; पालकमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ऐकूनच सर्वांना हादरा बसेल, झोप उडेल….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 August 2023, 11:20

Pune News  : पुणे : सर्वांना हादरा बसेल, आपली झोप उडेल, अशी दहशतवाद्यांची मोठी लिंक पुणे शहरात आहे. या संदर्भात माहिती जाहीर करण्यास मला मर्यादा आहेत. दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते मी जाहीरपणे सांगू शकत नाही. तरी एवढेच सांगेन की, पोलिसांनी त्यांना पकडले त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तिसरा साथीदार फरार झाला. परंतु दोघांना पोलिसांनी पकडले. या संदर्भात तपासातून उघड झालेल्या माहितीमुळे आपली सर्वांची झोप उडेल, अशी ही साखळी पोलीस तपासातून उघड झाली आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली.

दहशतवादी संघटनांना विदेशातून फंडींग

पुण्यात १८ जुलै रोजी पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी ३ जुलै रोजी मुंबई आणि पुण्यातून काही जणांना अटक केली होती. (Pune News ) यानंतर पुणे शहरात दहशतवादी कारवाया सुरू असल्याची अनेक उदाहरणे उघड होऊ लागली. या प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएकडे गेला. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच जाहीरपणे मत व्यक्त केले. शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. (Pune News ) तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे पुनर्जीवन
करत असल्याचेही तपासातून समोर आले आहे. या संघटनांना विदेशातून फंडींग मिळत आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी इसिसचा हँडरल त्यांना हँडल करत असल्याचे तपासातून समोर आले होते. मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साकीब नचान हा या प्रकरणात महत्वाचा दुवा उघड झाला आहे. शहरातील दहशतवादी प्रकरणाचा तपास प्रथम एटीएसने केले. (Pune News ) त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतली. एनआयएने कोंढवा परिसरात दोन ते तीन वेळा छापाही टाकला. या छाप्यात दहशवाद्यांची प्रयोगशाळाच सापडली. त्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य होते. तसेच अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ऑनलाईन तीन पत्ती खेळण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त, चतु:श्रृंगी पोलिसांची कामगिरी..

Pune News : यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस; सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

Pune News : सिंहगड परिसरात बिबट्याची शिकार करुन अवयव ठेवले फार्महाऊसमध्ये ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pachgani News : वीज पडून घोड्याचा मृत्यू; दोन वर्षे उलटूनही नुकसानभरपाई नाही; महाबळेश्वर तहसीलदारांना निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.