Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : लग्नाच्या आमिषाने बलात्कार; गुन्हे शाखेतील पोलिसावरच गुन्हा दाखल! पोलीस दलात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 4 July 2023, 15:10

Pune News : पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सामान्य जनेतेचे गुन्हेगारांपासून संरक्षण करण्यासाठी नेमलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसानेच महिलेवर बलात्काराचा गंभीर गुन्हा केला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय पिडीतेने तक्रार दिली आहे. या पोलिसासह दुसर्‍या एका पोलिसावर, महिलेवर आणि २ अनोळखी व्यक्तींवर देखील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बी. टी. कवडे रोडवरील श्रीनाथ कॉम्प्लेक्स आणि आंबेडकर चौकातील डायमंड क्वीन हॉटेल समोर घडली आहे. (Pune News) पोलीस अंमलदार कादीर कलंदर शेख आणि पोलीस अंमलदार समीर पटेल, २ अनोळखी व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरूद्ध भादंवि कलम ४२०, ३७६, ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम सन १९८९ चे कलम ३ (१) (१२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित गुन्हा सुमारे ३ वर्षांपूर्वीपासून ते १ जुलै २०२३ दरम्यान घडला आहे. हा गुन्हा मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या अनुसूचित जातीतील आहेत. या महिला आरोपी कादीर कलंदर शेख याच्या परिचयाच्या होत्या. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. (Pune News) आळंदी येथे जावून लग्न करण्याचा बहाणा देखील केला आणि प्रत्येक वेळी कारणे सांगून लग्न करण्यास टाळाटाळ केली.

 

दरम्यान, संबंधित महिलेने पुन्हा शेख याला लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. १ जून २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंबेडकर चौकातील हॉटेल डायमंड क्वीन येथे आरोपी कादीर शेख, समीर पटेल आणि इतरांनी पिडीत महिलेला मारहाण करून, त्यांचाकडील मोबाईल हिसकावून घेतला. (Pune News) या प्रकारानंतर संतप्त महिलेने पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

या गुन्हयाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : अजितदादा भावी महसूलमंत्री? राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला कोणते पद मिळणार? संभाव्य यादी जाहीर!

Pune News : सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत जाण्याचं ठरलं? ‘या’ आमदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

Pune News : पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोणते ‘दादा’ विराजमान होणार?; चर्चांना उधाण!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

ShahRukh Khan Accident : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा शूटिंगदरम्यान अपघात , रक्तस्त्राव थांबवण्यासाठी तत्काळ शस्त्रक्रिया

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.