Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune New Year: पुण्यातील फर्ग्यूसन रस्ता अन् कॅम्प परिसरात वाहतुकीत बदल, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सतर्कता

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 19:43

Pune : पुणे : पुणे कॅम्प आणि डेक्कन परिसरात 31 डिसेंबर 2023 आणि 1 जानेवारी 2024 या कालावधीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने हे बदल करम्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील लष्कर (कॅम्प) परिसरातील महात्मा गांधी रोडवर तसेच फर्ग्युसन कॉलेज रोडवर पुणेकर गर्दी करतात.

पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी
नववर्षाच्या स्वागतासाठी चालणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी आहे. पुणे आणि मुंबईमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत मद्य विक्री होणार आहे. उच्च दर्जाची किंवा अतिउच्च दर्जाची, विदेशी मद्य विकणाऱ्या किरकोळ विक्रीच्या दुकानास 31 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एफएल-3 (परवाना कक्ष)च्या मदिरायलायांना पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्रीची मुभा राहील. तर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी पहाटे पाच वाजेपर्यंत दारुच्या दुकानांना मुभा असेल.

गर्दीमुळे वाहतूक कोंडी होते. हे टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही तात्पुरते बदल केले जात आहेत. 31 डिसेंबर सध्याकाळी 5 वाजेपासून ही वाहतूक बदलण्यात येणार आहे.

 

फर्ग्युसन कॉलेज : कोथरूड आणि कर्वे रोडवरून खंडोजीबाबा चौकातून येणारी वाहने थांबवून लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड, अलका टॉकीज चौकमार्गे वळविण्यात येणार आहेत.

जंगली महाराज रस्ता : जंगली महाराज रस्त्यावरून खंडोजीबाबा चौक, गुडलक चौक आणि इतर लेनमधून फर्ग्युसन कॉलेज रोडकडे येणारी वाहने झाशी राणी चौकात परिस्थितीनुसार बंद करून पुणे महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदिर आणि शिवाजी रोडमार्गे वळविण्यात येणार आहेत.

पुण्यात नो व्हेईकल झोन – 31 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 ते 1 जानेवारी 2024 , पहाटे 5 वाजेपर्यंत.

फर्ग्युसन रोड ते गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट.

एम. जी. रोड 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊरला 'भक्तीमळा' फुलला; 'चिंतामणी'ला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.