Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे महापालिका निवडणूक: स्वबळ विरुद्ध युतीचा संभ्रम कायम

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 12 June 2025, 17:02

पुणे: राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे महापालिकेची निवडणूक येत्या चार महिन्यांत होण्याची शक्यता आहे. निवडणूक युती म्हणून लढवायची की स्वबळावर, याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्व घेणार असला, तरी सर्वच पक्षांनी सध्या ‘स्वबळ’ हाच पर्याय समोर ठेवत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यानुसार संघटन बांधणी, प्रभागनिहाय आढावे, कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे, यावर भर देण्यात येत आहे.

चार सदस्यीय प्रभाग रचना, २०११ ची लोकसंख्या गृहीत
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन प्रभाग रचनेनुसार पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूक होईल आणि यासाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षांनी नव्याने गणित मांडण्यास सुरुवात केली असून, निवडणूक रचनेनुसार किमान जागा आणि मतविभाजनाचे विश्लेषण सुरू झाले आहे.

 

स्वबळावरील भर, मात्र युतीच्या चर्चाही सुरू
मुंबईनंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर असून, येथील महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्वच पक्ष कंबर कसून सज्ज झाले आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) – सर्व पक्षांनी विविध भूमिकांसह तयारी केली आहे. युती अथवा आघाडीवर निवडणूक लढवायची की नाही, याबाबत अजूनही निर्णय झाला नसून प्रत्येक पक्षाकडून ‘स्वबळ’ या पर्यायालाही बळ दिले जात आहे. काही पक्षांनी तर संभाव्य जागांचीही तयारी करून वरिष्ठ नेत्यांना अहवाल सादर केला आहे.

निवडणूक पूर्वस्थिती तापली, कार्यकर्ते सज्ज
निवडणुकीपूर्वीच पुणे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांना संघटित करताना प्रत्येक पक्षाने प्रचार पद्धती, सोशल मीडिया मोहिमा, स्थानिक आढावे यावर भर दिला आहे. स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न सर्वच पक्ष पाहत असून, अंतिम चित्र काहीही असो, लढाई चुरशीची होणार हे निश्चित आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

अहमदाबाद विमान अपघातादरम्यान पायलटने Mayday का म्हटले? काय आहे या कोडवर्डचा अर्थ...जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.