Wednesday, November 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धुलीवंदन सणानिमित्त पुणे मेट्रो सेवा सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार बंद

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 March 2025, 10:49
होळी सणामुळे 14 मार्च रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यातील मेट्रो सेवा बंद राहणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत हि बातमी दिली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी  पोस्ट करत लिहिले की, “धुळवड सणाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रवासी सेवा शुक्रवार, 14 मार्च 2025 रोजी सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहील.
पुणे मेट्रो प्रवासी सेवा दुपारी 3 वाजता पुन्हा सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे कार्यरत राहील.” दरम्यान, होळी निमित्त नागरिकांना सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार नाही. दुपारी 4 नंतर पुन्हा मेट्रोसेवा सुरळीत होईल. 
 दरम्यान, पुणे मेट्रो संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी पुणे महानगरपालिका (पीएमसी) स्थानकाजवळील रुळांवर चढून राष्ट्रवादी-सपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. दरम्यान, पुणे मेट्रोने निर्णय घेतला आहे कि, सर्व स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक केली जाईल. दरम्यान, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले कि, ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस/मशीन लर्निंगचा वापर करतील. “जर कोणी मेट्रो प्लॅटफॉर्मवर पिवळी रेषा ओलांडली किंवा ट्रॅकवर उडी मारली तर यामुळे आम्हाला कळेल.
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लक्ष्मीपूजन करून कुटुंब झोपलं अन् चोरट्यांनी साधली संधी; 48 लाखांचा ऐवज केला लंपास

Wednesday, 11 November 2026, 13:53

‘तू माझ्याबद्दल असं का बोलतोस?’ अफवा पसरवल्याचा संशय अन् थेट कोयत्याने हल्ला! पुण्यात 17 वर्षीय मुलाला संपवण्याचा प्रयत्न

Wednesday, 11 November 2026, 12:30

भाऊबीज ठरली अखेरची! बहिणीला आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात झालेल्या भीषण अपघातात 33 वर्षीय भावाचा मृत्यू

Wednesday, 11 November 2026, 12:23

चाकणमध्ये गुंडांचा हैदोस! दुचाकी आडवी घालून एसटी बस अडवली, चालकाला प्रवाशांसमोर बेदम मारहाण

Wednesday, 11 November 2026, 10:57

Gold Rate Today: भाऊबीजेच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Wednesday, 11 November 2026, 10:50

राज्यात थंडीची चाहूल की उन्हाचा चटका कायम? 11 नोव्हेंबरचा हवामान अंदाज वाचाच

Wednesday, 11 November 2026, 10:31
Next Post

RBI ची मोठी घोषणा, लवकरच चलनात येणार 100 व 200 च्या नवीन नोटा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp