Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : इंदापूर तालुका ‘बंद’ची हाक; सकाळी ११ पर्यंत व्यवहार ठप्प

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 19:04
Pune

photo- ppn

इंदापूर, आदित्य बोराटे –

Pune : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे दि.१७ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २३) हिंदू समाजाच्या वतीने ‘इंदापूर तालुका बंद’ची हाक देण्यात आली होती. संबंधित घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत इंदापूर शहरातील बहुतांश दुकाने व दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. ११ नंतर मात्र सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिस्थिती शांततापूर्ण राहिल्याने नागरिकांनीही सहकार्याची भूमिका घेतली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Monsoon Update: मान्सूनचा जोर वाढणार; कोकणासह मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी

Tuesday, 23 June 2026, 9:23

Daily Horoscope: आज हनुमानजींचा वार मंगळवार! कोणत्या राशीसाठी आजचा दिवस सुवर्णसंधी, तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा

Tuesday, 23 June 2026, 9:17

फ्लॅट मालकांना मोठा दिलासा! गृहनिर्माण सोसायट्यांची ‘मनमानी’ आता चालणार नाही; ‘समान देखभाल शुल्का’चा न्यायालयाचा आदेश

Monday, 22 June 2026, 20:57

रस्त्यावर रक्ताचा सडा, छिन्नविच्छिन्न मृतदेह, कारचा चेंदामेंदा अन् विखुरलेले अवशेष; अंगावर काटा आणणारा अपघाताचा थरार…

Monday, 22 June 2026, 20:14

पुण्यात सायबर चोरट्याचा प्रताप! ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे’ वडिलांना व्हिडीओ कॉल केला, मुलीचे हात-पाय बांधलेले दाखवले अन्…

Monday, 22 June 2026, 19:32

हडपसरमध्ये ‘टाक गँग’ची दहशत; रिक्षाचालकाच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला, एक आरोपी जेरबंद

Monday, 22 June 2026, 19:16
Next Post
Jayant Patil

Jayant Patil : "१९९१ पासूनची साथ सुटली..." अजित पवारांच्या शोकसभेत जयंत पाटील भावूक; 'त्या' शेवटच्या स्वप्नाचा केला खुलासा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.