Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Election : फडणवीसांची मोठी घोषणा! एकनाथ शिंदे यांच्यासोबत ‘युती’ मात्र अजित पवारांविरुद्ध ‘शड्डू’; मैत्रीपूर्ण लढतीचा नवा ‘पॅटर्न’ चर्चेत!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 December 2025, 18:20
Pune Election

photo- ppn

Pune Election : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळेच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. (pune election)

 

पुण्यात बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही जर सगळे एकत्र लढलो तर त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात, पण मैत्रीपूर्ण पद्धतीने निवडणूक लढतील.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका भाजप आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. या ठिकाणी अजित पवार विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळणार आहे.

फडणवीस म्हणाले की, 2017 मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांना मोठा फटका बसला होता. आता 2026 मध्ये त्यांच्यासमोर पुन्हा ताकद दाखवण्याचं आव्हान आहे. आमच्या सरकारने केलेल्या कामामुळे या निवडणुकीत निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, राज्यात काही ठिकाणी भाजप-शिवसेना युती असेल, काही ठिकाणी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढेल. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी ताकदवान असल्याने इथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, पक्षात येण्याचा ओघ आहे, पण कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही, हे पक्षाचे अध्यक्ष ठरवतील.

मुंबई महापालिकेबाबत बोलताना ते म्हणाले, दोन्ही ठाकरे एकत्र आले किंवा नाही आले, तरी मुंबईकर आमच्याच सोबत राहतील. यावेळी मुंबई महापालिका भाजपच जिंकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Pune Crime

Pune Crime : वाघोलीत अवैध गुटखा साठ्यावर गुन्हे शाखा यूनिट 6 चा छापा 11 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.