Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे स्थानकावर तरुणाला 3 भामट्यांचा घेराव; बेदम मारहाण, धमकावून लुटलं!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 September 2026, 8:12

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात एका प्रवाशाला बेदम मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

मूळचा तेलंगणाचा असलेला इरफान निजाम मोहम्मद (वय 27, सध्या रा. सुपा, ता. बारामती) हा तरुण शुक्रवारी (18 सप्टेंबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल विभागाजवळ विश्रांती घेत बसला होता. याच दरम्यान तीन अज्ञात भामटे त्याच्याजवळ आले. त्यांनी काहीही कारण नसताना इरफानशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता वाद वाढवला.

आरोपींनी इरफानला धमकावत अचानक बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पीडित तरुण पूर्णपणे घाबरून गेला. याच संधीचा फायदा घेऊन तिन्ही चोरट्यांनी त्याच्या खिशातील 3,000 रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला.

दिवसाढवळ्या आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणी ही चोरीची घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर इरफानने थेट बंडगार्डन पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदीत करून घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिन्ही भामट्यांचा शोध सुरू केला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईच्या महागणपती मंदिरात मोठी दुर्घटना! 5 जणांना विजेचा जोरदार शॉक, एकाचा दुर्दैवी मृत्यू?

Sunday, 20 September 2026, 8:45

पुणे रेल्वे स्थानकावर तरुणाला 3 भामट्यांचा घेराव; बेदम मारहाण, धमकावून लुटलं!

Sunday, 20 September 2026, 8:12

फेक इंस्टाग्राम अकाउंटच जाळं अन् लोहगडावर सापळा; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे!

Sunday, 20 September 2026, 7:53

राज्यावर वादळी पावसाचं संकट! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; सतर्क राहण्याचं आवाहन

Sunday, 20 September 2026, 7:36

गणेशोत्सवात ग्रहांची चाल बदलणार! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक लाभासह नशिबाची साथ, वाचा राशिभविष्य

Sunday, 20 September 2026, 7:20

यवत पोलिसांची मोठी कारवाई: मोक्का आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

Sunday, 20 September 2026, 0:14
Next Post

मुंबईच्या महागणपती मंदिरात मोठी दुर्घटना! 5 जणांना विजेचा जोरदार शॉक, एकाचा दुर्दैवी मृत्यू?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp