Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फेक इंस्टाग्राम अकाउंटच जाळं अन् लोहगडावर सापळा; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 September 2026, 7:53

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र केतन अग्रवाल यांच्या हत्येचा रहस्यमय उलगडा झाला आहे.तपासानुसार, मार्च 2026 पासून या हत्येचे नियोजन सुरू होते. आरोपींनी गुन्ह्यांचे चित्रपट, विविध पॉडकास्ट पाहिले आणि चॅटजीपीटी सारख्या एआय तंत्रज्ञानाची मदत घेऊन हा कट आखला. लोणावळ्यातील टायगर पॉईंटसह अनेक परिसराची त्यांनी रेकी केली. मार्च 2025 मध्ये लोहगडावर एका महिलेच्या झालेल्या मृत्यूनंतर, केतनचा मृत्यूही अपघाती वाटेल या विचाराने त्यांनी लोहगड किल्ल्याची जागा निवडल्याच समोर आलं आहे.विशेष म्हणजे केतनला लोहगडावर घेऊन जाण्यासाठी आरोपींनी मुलीच्या नावाने फेक इन्स्टाग्राम अकाऊंट देखील बनवल्याची नवी माहिती समोर आली आहे.

लोहगड किल्ल्यावरून अपघाती निष्काळजीपणामुळे किंवा सेल्फी घेताना पाय घसरून केतन अग्रवाल पडल्याचा बनाव सुरुवातीला करण्यात आला होता. परंतु, पोलिसांनी सखोल तपास केला असता ही हत्या त्यांची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांनी मिळून घडवून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5053 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यात समाविष्ट आहेत.

हत्याकांडाचा मास्टरप्लाॅन अन् कट कसा रचला?

पहिला प्रयत्न: सुरुवातीला परराज्यातील व्यक्तीमार्फत केतनला अपंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, पकडले जाण्याच्या भीतीपोटी तो बेत रद्द केला गेला.

दुसरा प्रयत्न: प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जात असताना खालापूर येथील कॅफेत सियाने केतनचा पासपोर्ट फाडून फेकला, ज्यामुळे हा प्रवास रद्द झाला. त्यानंतर 14 जूनला लोहगडावर त्याला ढकलण्याचा प्रयत्न फसला.

अंतिम कट: रितेश हांगेने ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. सियाला सरप्राईज वाढदिवस साजरा करण्याचे कारण देऊन केतनला 18 जून रोजी लोहगडावर बोलावण्यात आले.

घटना घडली त्या दिवशी चेतन चौधरी आधीच गडावरील मंदिरात लपून बसला होता. केतनचे लक्ष नसताना सिया आणि चेतनने अचानक त्याला ढकलून थेट शेकडो फूट खोल दरीत पाडले. या भीषण घटनेत केतनचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपींनी बनावट सोशल मीडिया अकाउंट डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या आधारे तिन्ही आरोपींना बेड्या ठोकून या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.या प्रकरणातून आणखीन काय धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25
Next Post

पुणे रेल्वे स्थानकावर तरुणाला 3 भामट्यांचा घेराव; बेदम मारहाण, धमकावून लुटलं!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp