Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईच्या महागणपती मंदिरात मोठी दुर्घटना! 5 जणांना विजेचा जोरदार शॉक, एकाचा दुर्दैवी मृत्यू?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 September 2026, 8:45

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान घडणाऱ्या दुर्दैवी घटनांची मालिका थांबलेली नाही. भुलेश्वर आणि कुर्ला येथील आगमन सोहळ्यात गणेशमूर्ती कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता दक्षिण मुंबईतील काळाचौकी येथे एका गंभीर दुर्घटनेची नोंद झाली आहे. काळाचौकीचा महागणपती मंडप परिसरात विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका 8 वर्षांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य 5 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शनिवारी मध्यरात्री 2:40 वाजण्याच्या सुमारास घडली. यादव कुटुंब आणि स्थानिक भाविक दर्शनासाठी रांगेत उभे असताना गर्दीमुळे त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. मंडपाच्या शेजारी असलेल्या एका दुकानाजवळ उभे असताना तेथे लावलेल्या लाईटच्या वायरमधून अचानक विजेचा प्रवाह उतरला. सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींमध्ये 8 ते 20 वर्षे वयोगटातील दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. सर्वांना तात्काळ मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या मुलीला परळ येथील ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान या चिमुरडीची प्राणज्योत मालवली.

सध्या मसीना रुग्णालयात तीन जखमींवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काळाचौकी पोलीस विजेचा धक्का कसा लागला याचा अधिक तपास करत आहेत.यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवातच अपघातांनी झाली आहे. 22 ऑगस्ट रोजी भुलेश्वरचा राजाची मूर्ती कोसळून संकेत नेवशे (33) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (30) या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.

 

यानंतर कुर्ल्यात धारावीतील प्रेमनगरचा महाराजा या मंडळाची मूर्ती तुटल्याने तिचे तातडीने विसर्जन करावे लागले होते. आता काळाचौकीतील या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण लालबाग-परळ परिसरात शोककळा पसरली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दारूच्या नशेत आयशर चालविणाऱ्या चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Monday, 21 September 2026, 12:25

लोणी स्टेशनजवळ दुचाकीला अज्ञात चारचाकीची जोरदार धडक! तरुणाचा खांदा फ्रॅक्चर, चालक मदत न करताच पसार

Monday, 21 September 2026, 12:16

सकाळी कॉलेजसाठी निघाली, संध्याकाळपर्यंत घरी आली नाही! 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, कुटुंबीयांकडून शोध सुरू

Monday, 21 September 2026, 12:11

पुणे-सोलापूर रेल्वे मार्ग होणार चारपदरी! मांजरी ते सोलापूरदरम्यान तिसरी-चौथी मार्गिका उभारणीला गती; प्रवाशांचा वेळ वाचणार

Monday, 21 September 2026, 11:51

कुरकुंभ येथे महिलेशी गैरवर्तन करून हिंदू-मुस्लिम दंगल घडवण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

Monday, 21 September 2026, 11:44

भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Monday, 21 September 2026, 11:18
Next Post

मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती,त्यांना भेटण्यासाठी.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp