Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारूच्या नशेत आयशर चालविणाऱ्या चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 21 September 2026, 12:25

लोणी काळभोर, ता. 21 : दारूच्या नशेत भरधाव आणि बेदरकारपणे आयशर वाहन चालवून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या चालकावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली. पुणे-सोलापूर रस्त्यावर रिव्हरव्ह्यू सिटी रोडजवळ शुक्रवारी (18 सप्टेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी वाहनचालक जावेद अब्दुलरहिमान आवटे (वय 34, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी स्टेशन चौकी येथे पोलिस अंमलदार गणेश शेळके व होमगार्ड सुरवसे हे 18 सप्टेंबर रोजी मार्शल ड्युटीवर होते. सायंकाळी सुमारे 5.54 वाजता डायल 112 वर एका नागरिकाने फोन करून पुणे-सोलापूर रस्त्यावर रिव्हरव्ह्यू सिटी रोडजवळ एक व्यक्ती दारू पिऊन वाहन चालवत असल्याची माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एक व्यक्ती वाहतुकीस अडथळा निर्माण होईल तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने आयशर वाहन चालविताना आढळून आला. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली. त्यावेळी त्याच्या तोंडातून मद्याचा उग्र वास येत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांच्या चौकशीत चालकाचे नाव जावेद आवटे असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिस अंमलदार गणेश शेळके यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 281 आणि मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

IIT मुंबई आत्महत्या प्रकरणानंतर मोठा निर्णय! वसतिगृहांतून सीलिंग फॅन हटवणार; प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

Tuesday, 22 September 2026, 15:39

सकाळी उठताच हात-पाय आखडतात? सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका; आमवाताची ‘ही’ लक्षणे ओळखा

Tuesday, 22 September 2026, 15:22

मंत्रिमंडळाचा मोठा धमाका! 5 महत्त्वाचे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी सरकार सरसावले, मुंबई मेट्रोबाबतही मोठी घोषणा..

Tuesday, 22 September 2026, 15:19

‘तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाही, म्हणून तो माझ्याकडे येतो’ नाशिकमधील डॉक्टर आत्महत्याप्रकरणात नवीन ट्विस्ट; नियोजित हत्येचा संशय…

Tuesday, 22 September 2026, 14:58

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Tuesday, 22 September 2026, 14:41

पुण्यात अपघातात IT इंजिनीअरचा मृत्यू; लग्नाच्या काही आठवडे आधीच कुटुंबावर शोककळा

Tuesday, 22 September 2026, 14:34
Next Post

तक्रार द्यायला आली अन् तिला पाहून PSI ची नजर फिरली; घरात घुसून केला अत्याचार, धक्कादायक कृत्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp