Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणेशोत्सवात ग्रहांची चाल बदलणार! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक लाभासह नशिबाची साथ, वाचा राशिभविष्य

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 September 2026, 7:20

पुणे : ज्योतिष शास्त्रानुसार, आज 20 सप्टेंबरच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या संक्रमणाचा अनेक राशींवर परिणाम होणार आहे.तसेच या गणेशोत्सवात अनेक ग्रहांची चाल बदलणार आहे, त्यामुळे राशींवर धनवर्षाव होणार आहे. जाणून घेऊयात संपूर्ण राशीभविष्य

कर्क : आजचा दिवस तुमचा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल.अचानक धनलाभाची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि पुरेशी विश्रांती घ्या.

वृश्चिक : व्यावसायिकांना जुन्या संपर्कांचा चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणारा हा दिवस आहे.

कुंभ : अडकलेली कामे मार्गी लागतील. जुन्या आर्थिक अडचणींमधून मार्ग निघेल. विशेषतः सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

 

मिथुन : घरातील एखाद्या सदस्याला यश मिळाल्याने आनंदी वातावरण राहील. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे काम करण्याचा वेग वाढेल.

कन्या : कौटुंबिक आणि आर्थिक बाबींसाठी दिवस अनुकूल आहे. मुलांकडून एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

मीन : व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस नफा देणारा ठरेल. घरातील उत्साही आणि आनंदी वातावरणामुळे मन समाधानी राहील. कुटुंबातील सदस्यांच्या यशामुळे अभिमान वाटेल.

मेष : परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी राहील. आर्थिक आवक चांगली असली तरी उगाचच पैसे उधळणे टाळा. प्रकृती उत्तम राहील.

वृषभ : सामाजिक कार्यात मान-सन्मान वाढेल. प्रभावशाली लोकांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात चांगले मन लागेल.

धनु : आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. मनःशांती लाभल्यामुळे कामात स्पष्टता आणि आत्मविश्वास दिसून येईल.

मकर : जुन्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नातेवाईकांकडून शुभ वार्ता समजेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह : अचानक उद्भवणाऱ्या खर्चांमुळे बजेट बिघडू शकते. गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास जोडीदाराचा सल्ला आणि साथ उपयुक्त ठरेल.

तूळ : कामाचे पैसे मिळण्यास काहीसा उशीर होऊ शकतो. कामाचा ताण टाळण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढा आणि प्रलंबित कामे आधी पूर्ण करा.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकावर तरुणाला 3 भामट्यांचा घेराव; बेदम मारहाण, धमकावून लुटलं!

Sunday, 20 September 2026, 8:12

फेक इंस्टाग्राम अकाउंटच जाळं अन् लोहगडावर सापळा; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे!

Sunday, 20 September 2026, 7:53

राज्यावर वादळी पावसाचं संकट! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; सतर्क राहण्याचं आवाहन

Sunday, 20 September 2026, 7:36

गणेशोत्सवात ग्रहांची चाल बदलणार! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; आर्थिक लाभासह नशिबाची साथ, वाचा राशिभविष्य

Sunday, 20 September 2026, 7:20

यवत पोलिसांची मोठी कारवाई: मोक्का आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

Sunday, 20 September 2026, 0:14

शिरूर खून प्रकरणातील तिघे आरोपी सुपा टोलनाक्यावर जेरबंद

Saturday, 19 September 2026, 23:10
Next Post

राज्यावर वादळी पावसाचं संकट! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; सतर्क राहण्याचं आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp