Monday, August 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सियाला मिळणार जामीन? तिच्या विरोधात ठोस पुरावेच नाहीत; केतन हत्याकांड प्रकरणाला नवे वळण

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 14:28

पुणे: पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने आता एक कायदेशीर वळण घेतले आहे. लोहगड किल्ल्यावरून पतीला खाली फेकून संपवल्याचा गंभीर ठपका असलेल्या सिया गोयलच्या बचाव पक्षातर्फे एक मोठा दावा करण्यात आला आहे. सियाविरुद्ध सबळ पुराव्यांची कमतरता असल्याचे सांगत, तिने पोलिसांकडे दिलेली कबुली ही कायदेशीररित्या न्यायालयात टिकण्यायोग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सियाच्या वकिलांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, या हत्येप्रकरणी पोलिसांकडे एकही स्वतंत्र  प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही. कायद्याच्या नियमांनुसार, पोलिसांच्या समोर दिलेला जबाब हा ‘पुरावा’ म्हणून ग्राह्य धरला जात नाही. जोपर्यंत आरोपी दंडाधिकाऱ्यांसमोर (Magistrate) पोलिसांच्या अनुपस्थितीत आपला जबाब नोंदवत नाही, तोपर्यंत त्याला कायद्याच्या दृष्टीने ठोस स्थान नसते. परिणामी, पोलिसांना न्यायालयात आपला दावा सिद्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

तपासातील तांत्रिक उणिवांचा फायदा घेत बचाव पक्षाने यंत्रणेला कोंडीत पकडले आहे. कोणत्याही आरोपीला स्वतःच्या विरुद्ध साक्ष देण्यास भाग पाडणे हे कायद्याने गुन्हा आहे, याच मुद्द्यावर वकिलांनी भर दिला आहे. सध्या या खटल्यात सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे वकील ॲड. आशुतोष श्रीवास्तव हे बचाव पक्ष कायद्याच्या पळवाटांचा वापर करून सियाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.

सिया सध्या तपासाला साथ देत असली, तरी तिची पोलीस कोठडी २६ जून रोजी संपली आहे. आता आगामी २९ जूनच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या दिवशी सियाला जामीन मिळतो की न्यायालयीन कोठडी, हे स्पष्ट होईल.

 

.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तिनं माझ्या भावाला घराबाहेर काढलं, आमच्याशी संबंध तोडले’ कुणाल चांदगुडेच्या आत्याचा खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

Monday, 24 August 2026, 20:54

दहशत माजवणाऱ्या सुरज देडगेची एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Monday, 24 August 2026, 20:23

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय; क्रीडा धोरणातील बदलांसह नागपूर-अहिल्यानगरसाठी ऐतिहासिक घोषणा

Monday, 24 August 2026, 19:50

अंतरवालीत पुन्हा पेटणार आंदोलनाचा वणवा! मनोज जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा; 29 ऑगस्टला आंदोलनाचा एल्गार

Monday, 24 August 2026, 18:59

पुणे ग्रामीण पोलिसांच्या 252 बदल्यांना मंजुरी – पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल; कौटुंबिक अडचणींची दखल तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

Monday, 24 August 2026, 18:38

चाकणकरांवर बिनबुडाचे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी सुषमा अंधारेंसह १७ जणांवर गुन्हा दाखल; पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 24 August 2026, 18:22
Next Post

"करोडोचा महाल अन् विमानं काहीही बुक केलं नव्हतं, माझी तेवढी ऐपत..." सियाच्या वडिलांच्या लग्नाचा खर्चावर मोठा खुलासा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp