Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News: उरुळी कांचन येथे संविधान दिन उत्साहात साजरा…!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 November 2025, 19:20
Uruli Kanchan News: Constitution Day celebrated with enthusiasm in Uruli Kanchan...!

Pune Prime News

उरुळी कांचन: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Uruli Kanchan News) यांनी अथक परिश्रम व प्रचंड जिद्दीच्या जोरावर संविधान लिहिले आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी जगातील सर्वात मोठी (Pune News) लोकशाही असलेल्या भारत वासीयांना हे संविधान सुपूर्द केले आहे. तेव्हापासून आपला देश संविधानाच्या आधारे चालतो. आपले संविधान फक्त कायद्याचा ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले आहे.

 

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका, ग्रामपंचायत कार्यालय व पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.26) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय राज्यघटनेने दिलेली उद्देशिकेचे पठण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन गणेश कांबळे यांनी केले. यावेळी कोमल कांबळे, सिद्धांत आडागळे, सागर शिंदे, विवेक कोळी, रमेश कोळी, सहस्त्रभुज कांबळे, रोहित लंकेश्वर, प्रकाश कांबळे, कमलेश लोंढे, किरण तुपे, ह्रतिक तुपे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना गणेश कांबळे म्हणाले की, न्याय, स्वतंत्रता, समानता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित आपले संविधान आपल्याला एक सशक्त, न्याय्य आणि प्रगत समाज निर्माण करण्याची ताकद देते. संविधानातील तत्त्वांचा सन्मान राखू, त्यांना आपल्या मनात जपू आणि लोकशाहीची बळकट करू. असे आवाहन कांबळे यांनी यावेळी केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Bangalore

Bangalore : रात्रीची वेळ, मोबाईलमध्ये फक्त ६% चार्जिंग; चेन तुटली, 'ती' घाबरली, 'तीने' सांगितला रॅपिडो रायडरसोबतचा अनुभव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.