Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan: उरुळी कांचन येथील गणराज फायटर्स, शाहु-फुले-आंबेडकर चषक 2025 चा मानकरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 18 November 2025, 18:40
Uruli Kanchan: Ganraj Fighters from Uruli Kanchan, winners of Shahu-Phule-Ambedkar Cup 2025

Uruli Kanchan

Uruli Kanchan: स्मॅश क्रिकेट क्लबतर्फे आयोजित शाहु फुले आंबेडकर चषक 2025 स्पर्धेचा रोमांचक समारोप झाला. अंतिम सामन्यात गणराज फायटर्स संघाने अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय मिळवत चषकावर नाव कोरले. विकास दादा दौंडकर वॉरीअर उपविजेते, जितू भैय्या बडेकर फायटर्स तृतीय तर जय भवानी वॉरीअर चतुर्थ क्रमांकावर राहिले. (Pune Latest News)

 

प्रथम फलंदाजी करताना विकास दादा दौंडकर फायटर्सने 8 षटकांत 84 धावांचे आव्हान उभे केले. प्रविण गायकवाड यांनी दमदार सुरुवात केली तर अमोल थोरात यांनी 29 चेंडूत 56 धावा करून डावाला आकार दिला. प्रविण बाद झाल्यानंतर प्रज्वल कड यांच्या टेप बॉलवरील अचूक आणि तुफानी गोलंदाजीने सामना रंगतदार बनवला, परंतु अमोल थोरातने शेवटपर्यंत संघर्ष केला.

दुसऱ्या इनिंगमध्ये सचिन जगताप यांनी प्रारंभीचे दोन चौकार मारत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पृथ्वीराज कांबळे यांच्या गोलंदाजीवर सचिन कांचन बाद झाला व सुनिल दिक्षित यांनी घेतलेला डायव्हिंग कॅच हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. विकास दादा दौंडकर वॉरीअर संघाकडून क्षेत्ररक्षणात सलग चुका झाल्याने सामना त्यांच्या हातून हळूहळू निसटत गेला. एका धावेवर दोन धावा देण्याचे प्रकार वारंवार घडले.

शेवटच्या षटकात 6 चेंडू 5 धावा अशा समीकरणात सामना आला. निखिल कोतवाल यांनी शांत डोक्याने खेळ करत 19 चेंडूत 41 धावा काढत निर्णायक चौकार ठोकत शाहु फुले आंबेडकर चषक 2025 चा मानकरी गणराज फायटर्स संघमालक डॉ. समीर ननावरे हे विजयी झाले.

दरम्यान, स्पर्धेतील सर्व संघ, खेळाडू, संघमालक, मेंटॉर तसेच प्रेक्षकांचे स्मॅश क्रिकेट क्लबतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. खेळादरम्यान ग्राउंडवरील अडथळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे (पाऊस) काही गैरसोय झाली असल्यास आयोजकांनी क्षमस्वही व्यक्त केले. सर्व खेळाडू, संघमालक, मेंटॉर, प्रेक्षक वर्ग आणि क्रिकेट चाहते या सर्वांचे स्मॅश क्रिकेट क्लब कडून आभार व्यक्त करण्यात आले.

शाहु फुले आंबेडकर चषक 2025

प्रथम क्र : गणराज फायटर्स
द्वितीय क्र : विकास दादा दौंडकर वॉरीअर
तृतिय क्र : जितु भैय्या बडेकर फायटर्स
चतुर्थ क्र : जय भवानी वॉरीअर

 मॅन ऑफ द सिरीज : अली अन्सारी
उत्कृष्ठ फलंदाज : प्रविण गायकवाड
उत्कृष्ठ गोलंदाज : बबलू साळुंखे
उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक : निखिल कोतवाल
उत्कृष्ठ टेप बॉल गोलंदाज : प्रज्वल कड

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रेल्वेमध्ये 11 हजार जागांची मेगाभरती! 10 वी आणि आयटीआय पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; “या” तारखेपासून करा अर्ज

Sunday, 5 April 2026, 23:01
New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54
Next Post
Pune News: Amenora Township in Hadapsar cheated the Registration and Land Registry Department of crores of rupees

Pune News: हडपसर येथील अमेनोरा टाऊनशिपने नोंदणी व मृद्नांक शुल्क विभागाला घातला करोडो रुपयांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.