Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये भररस्त्यात २ महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण! छेडछाड अन् अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 12 October 2026, 15:18

दौंड, (पुणे) : दौंड शहरातील पोस्ट ऑफिससमोर एका महिलेला आणि तिच्या नणंदेला अडवून मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. रविवारी (ता. 11) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी संबंधित महिलेची छेडछाड करून तिच्या अंगावरील गाऊन फाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप राजु पाळेकर, अविनाश राजु पाळेकर, राजु बापु पाळेकर, कमिला राजु पालेकर व आर्या बाजु कोकाटे (सर्व रा. पोस्ट ऑफिस समोर दौंड, ता. दौंड जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जनाची नावे आहेत. याबाबत पायल शंकर पाळेकर (वय 24, रा. सिद्धार्थनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाळेकर या पोलिस ठाण्याकडे जात असताना संदीप पाळेकर, अविनाश पाळेकर, राजू पाळेकर, कमिला पाळेकर आणि आर्या कोकाटे यांनी त्यांना व त्यांच्या नणंदेला अडवले. त्यानंतर हाताने, लाकडी दांडक्याने आणि स्टीलच्या पाइपने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, दोघांपैकी काही आरोपींनी महिलेची लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून गाऊन फाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस शिपाई लवटे करीत आहेत.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

गरबा खेळायचा असेल तर सनातन धर्म मान्य करा, कपाळावर गोमूत्राचा टिळा लावा; अटींमुळे नवा वाद

Monday, 12 October 2026, 16:15

SIR बद्दल महत्वाची अपडेट! मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलली; भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Monday, 12 October 2026, 16:07

“तिने आत्महत्या केली, माझं धाडस झालं नाही…” प्रियकराचा दावा; पोलिसांना मात्र चॅट हिस्ट्रीतून वेगळाच संशय; तरन्नुम प्रकरणाला नवं वळण

Monday, 12 October 2026, 16:01

राजगडावर ट्रेकिंग करतांना मालकाचा मृत्यू पण लाडक्या श्वानाने असं काही केलं की.., धक्का देऊन उठवण्याचा प्रयत्न; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Monday, 12 October 2026, 15:59

लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार? प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Monday, 12 October 2026, 15:41

दौंडमध्ये भररस्त्यात २ महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण! छेडछाड अन् अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 15:18
Next Post

लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार? प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp