Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यात दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जण ठार, एक जखमी

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 24 November 2023, 12:48

राहुलकुमार अवचट

यवत : दौंड तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या बोरीऐंदी – ताम्हणवाडी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला.

याबाबत माहिती अशी की, बोरीऐंदी – ताम्हणवाडी रस्त्यावर गुरुवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास बोरीऐंदी गावाच्या हद्दीतील भोसेकरवस्ती येथे बोरीऐंदी ते ताम्हणवाडी रस्त्यावर ताम्हणवाडीकडून बोरीऐंदीच्या दिशेने येणाऱ्या होंडा डीयो (क्र. एम. एच. १२ पी.व्ही ३८४१) व बोरीऐंदीकडून ताम्हणवाडीकडे जाणाऱ्या हिरो कंपनीची स्प्लेंडर (एम.एच.४२ बी.जी ७९१९) या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने स्प्लेंडरवर असलेले दत्तात्रय रामदास भोसेकर (वय ५० रा. ताम्हणवाडी ता. दौंड जि.पुणे ) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा दुचाकीस्वार दीपक बाळासाहेब कामाने जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, याबाबत जयेश निवृत्ती भोसेकर यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

 

या फिर्यादीवरून दीपक बाळासाहेब ताम्हाणे (रा. ताम्हणवाडी ता. दौंड जि. पुणे) याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित इंगवले हे करत आहेत.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57
Next Post

मै कपिल शर्मा बात कर रहा हू, उस दिन तो नाईट.... असं म्हणत महिलेचा विनयभंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.