Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेजाऱ्यावर विश्वास ठेवला… पण पुढे जे घडलं ते धक्कादायक; पुण्यात बँक कर्मचाऱ्याची लाखोंची फसवणूक

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 3 August 2026, 13:23

पुणे : कोरेगाव पार्क परिसरात विश्वासाचा गैरफायदा घेत एका बँक कर्मचाऱ्याला लुटले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओळखीचा फायदा घेत आरोपीने प्रथम मैत्री केली आणि त्यानंतर संधी साधून मोबाईल, लॅपटॉप तसेच बँक कार्ड्स चोरून मोठा आर्थिक गंडा घातला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बँक कर्मचारी एका वसतिगृहात मुक्कामासाठी राहत होता. त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका तरुणाने त्याच्याशी हळूहळू ओळख वाढवली. गोड बोलून आणि विश्वास संपादन करून आरोपीने त्याच्याशी जवळीक निर्माण केली. त्यामुळे बँक कर्मचाऱ्याला त्याच्यावर कोणताही संशय आला नाही.

योग्य संधी मिळताच आरोपीने बँक कर्मचाऱ्याच्या खोलीत प्रवेश करून महागडा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि डेबिट तसेच क्रेडिट कार्ड्स चोरून नेले. चोरीनंतर आरोपी इथेच थांबला नाही. त्याने चोरलेल्या बँक कार्ड्सचा वापर करून बँक कर्मचाऱ्याच्या खात्यातून मोठी रक्कम काढल्याचेही समोर आले आहे.

 

या संपूर्ण घटनेत लॅपटॉप, मोबाईल आणि इतर वस्तूंसह एकूण सुमारे 4.51 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. त्यापैकी बँक कार्ड्सच्या मदतीने 3.25 लाख रुपये खात्यातून काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक करत असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेजाऱ्यावर विश्वास ठेवला… पण पुढे जे घडलं ते धक्कादायक; पुण्यात बँक कर्मचाऱ्याची लाखोंची फसवणूक

Monday, 3 August 2026, 13:23

तुकोबांचा पालखी सोहळा पुढे सरकताच, पुणे–सोलापूर महामार्गावर अनधिकृत होर्डिंग्जने पुन्हा डोके वर काढले; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

Monday, 3 August 2026, 12:57

अखेर मार्ग निघालाच! टोलनाक्याच्या वादानंतर नीरा-जेजुरी-मोरगाव पीएमपी बससेवा पुन्हा सुरू

Monday, 3 August 2026, 12:41

डोळे लाल होतायत? दुर्लक्ष करू नका! पिंपरी-चिंचवडमध्ये वाढतोय ‘आय फ्लू’चा धोका

Monday, 3 August 2026, 12:23

ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा; महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या खटल्यातून न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

Monday, 3 August 2026, 12:15

“या माणसाला दैवी शक्ती मिळाली आहे!” चंद्रकांत पाटलांचा फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

Monday, 3 August 2026, 11:28
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.