Monday, July 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘विश्वासू’ मोलकरणीच निघाली चोर! घरातील 7.30 लाखांचे दागिने केले लंपास; हडपसर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 11 July 2026, 9:44

पुणे: हडपसर परिसरात मालकिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन घरकाम करणाऱ्या एका महिलेने चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विश्वासू म्हणून कामावर ठेवलेल्या मोलकरणीने घरातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

ही चोरीची घटना हडपसर येथील एका घरात घडली. घरमालकिणीने कपाटातील बॅगेत ७,३०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने अत्यंत सुरक्षितपणे ठेवले होते. मात्र, काही काळानंतर हे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे, चोरी करताना घराचे कुलूप तोडण्यात आले नव्हते किंवा कपाटाची कोणतीही मोडतोड झाली नव्हती. त्यामुळे संशयाची सुई घरातील व्यक्तींकडेच गेली. यानंतर घरमालकिणीने तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु घटनास्थळी चोरीच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. यावरून पोलिसांचा संशय घरात नियमित काम करणाऱ्या मोलकरीण अंबिका खडगेकर हिच्यावर गेला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विश्वासात घेत सखोल चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस प्रशासनाने खाक्या दाखवताच तिने पैशांच्या गरजेपोटी चोरी केल्याची कबुली दिली. हडपसर पोलिसांनी या धडक कारवाईत आरोपीकडून सर्व दागिने जप्त केले असून अधिक तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुढील 15 दिवस राज्यात अतिवृष्टी? व्हायरल मेसेजमागील सत्य आले समोर; हवामान खात्याचा मोठा खुलासा

Monday, 13 July 2026, 8:57

पोलीस हवालदार नव्हे, साक्षात पांडुरंग! शिक्रापूरचे मिलिंद देवरे यांनी वाचवले दोन चिमुरड्यांचे जीव; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

Monday, 13 July 2026, 8:43

पुण्यात मध्यरात्री काय घडलं? भुयारी मार्गात सिमेंटच्या गट्टूने ठेचून केली हत्या; आरोपी फरार

Monday, 13 July 2026, 8:30

पुण्यात वारकऱ्यांच्या वेशात फिरत होते चोर; 89 जणांना ठोकल्या बेड्या

Monday, 13 July 2026, 7:55

Weather Update: महाराष्ट्रात पावसाने घेतली विश्रांती! आज कसं राहणार हवामान? वाचा संपूर्ण अंदाज

Monday, 13 July 2026, 7:37

Daily Horoscope: आजचा सोमवार ठरणार गेमचेंजर! ‘या’ राशींना करिअरमध्ये मोठी संधी, ‘या’ राशींनी खर्चावर ठेवा नियंत्रण

Monday, 13 July 2026, 7:24
Next Post

टीव्ही अभिनेता रोहित चंदेल अडचणीत; POCSO प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.