Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यातील तरुणांनी शिवबंधन बांधून केला शिवसेनेत प्रवेश…

गणेश सूळby गणेश सूळ
Sunday, 22 September 2024, 9:29

दौंड : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कार्याप्रती आकर्षित होत व नेतृत्वावर विश्वास ठेवून दौंड तालुक्यातील तरुणांनी पूणे जिल्हा शिवसेना प्रमुख महेश पासलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आज वेगाने प्रगती करत आहे, पुढील काळात शिंदे यांचे हात आणखी बळकट करून उद्याच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने महाराष्ट्राला अधिक गतिशील बनवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यासोबत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी सागर टुले, बापु वाघमोडे, सम्राट कांबळे, नितीन काळे, किशोर गरदडे, बाळा मोरे, अतुल शेलार, नितीन ढगे, कुर्बान पटेल, मंगेश साळुंके, नागेश सोनवणे, साहिल गायकवाड, उमेश वाघमोडे, तेजस दंडे, गणेश कांबळे, गणेश नेवसे, राज चौधरी, संभाजी गायकवाड, भाऊ लोखंडे, गणेश मोरे, प्रशांत घाडगे, अक्षय लाड यांनी सांगितले.यावेळी शिवसेना केडगाव शहरप्रमुख आशिषजी गायकवाड, शिवसेना उप जिल्हाप्रमुख विजयसिंह चव्हाण, शिवसेना तालुका संघटक सचिनदादा दोरगे, शिवसेना तालुका क्षेत्रप्रमुख हनुमंतराव निगडे सह अनेक पदाधिकारी उपास्थित होते.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

‘मास्तर, हे वागणे बरे नव्हे!’ शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत लक्ष्मीदर्शनाची जोरदार चर्चा

Thursday, 22 October 2026, 22:49

सामाईक जमिनीच्या विक्रीसाठी सहहिस्सेदारांची संमती बंधनकारक; महसूल विभागाचे दुय्यम निबंधकांना आदेश

Thursday, 22 October 2026, 22:36

भोरमधील धक्कादायक प्रकार! चुलत भावांनीच तोडले शरीराचे लचके; अल्पवयीन मुलीला माळरानावर नेत अत्याचार, मुलगी गर्भवती राहताच…

Thursday, 22 October 2026, 22:31

पुण्याच्या हडपसरमध्ये साकारणार अत्याधुनिक हेलिपोर्ट! २५० एकरातील ऐतिहासिक ग्लायडिंग सेंटरला मिळणार एकदम नवीन रूप

Thursday, 22 October 2026, 20:33

बाणेरमधील कोट्यवधींच्या जमिनीवरून वाद; बनावट करारनामा आणि कुलमुखत्यारपत्र प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

Thursday, 22 October 2026, 20:30

लाडक्या बहिणींकडून होणार पैशांची वसुली? ‘या’ महिलांना पैसे परत करावे लागणार; सरकारकडून यादी तयार, वाचा सविस्तर…

Thursday, 22 October 2026, 18:41
Next Post

बीडमध्ये भीषण अपघात : कंटेनर-कारच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू; कारचा चुराडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp