Sunday, November 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळीनंतरही प्रदूषणाचा विळखा कायम! भोसरीची हवा दिल्लीपेक्षाही खराब; AQI तब्बल 427 वर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 13 November 2026, 9:29

पुणे: दिवाळी संपली असली तरी फटाक्यांमुळे निर्माण झालेले प्रदूषण अद्याप कमी झालेले नाही. त्यातच रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या आणि इंधनाच्या ज्वलनामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावत आहे. पुण्यातील काही भागांमध्ये प्रदूषणाची पातळी चिंताजनक झाली असून भोसरी येथील हवेची गुणवत्ता दिल्लीपेक्षाही खराब नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी भोसरीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 427 वर पोहोचला, तर शिवाजीनगरमध्ये हा आकडा 250 इतका नोंदवण्यात आला.

दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि कोलकाता या देशातील 5 प्रमुख शहरांमधील हवेच्या गुणवत्तेवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) लक्ष ठेवते. यंदा दिवाळीच्या काळात पुण्यात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याची नोंद झाली होती. सण संपल्यानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही.

दिल्लीपेक्षाही पुण्यातील हवा खराब

गुरुवारी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 320 होता. मात्र, पुण्यातील भोसरी परिसरात तो 427 पर्यंत पोहोचला. याशिवाय शिवाजीनगरमध्ये 250 आणि निगडीमध्ये 214 इतकी प्रदूषणाची पातळी नोंदवण्यात आली. त्यामुळे पुण्यातील काही भागांमधील हवा आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

धूलिकण आणि विषारी वायूंचे प्रमाण वाढले

शहरातील हवेत पीएम 10 आणि पीएम 2.5 या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि इंधन जळताना तयार होणारे घटक यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. त्याचबरोबर कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे.

हवेतील या बदलांमुळे श्वसनाचा त्रास असलेल्या नागरिकांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा असलेल्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा धडकणार? पक्षांतराचा मुहूर्त ठरणार; उदय सामंतांनी दिले संकेत!

Saturday, 14 November 2026, 22:49

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! बावनकुळेंनी केली महत्त्वाची घोषणा; शेतकऱ्यांना दिलासा!

Saturday, 14 November 2026, 22:00

स्वच्छतेत पुण्याची घसरण! टॉप 10 मधूनही बाहेर; आठव्या स्थानावरून थेट 12 व्या क्रमांकावर, महापालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह!

Saturday, 14 November 2026, 20:56

माधुरी दीक्षित झाल्या ‘मॅडम’! पण अशोकमामांचा आजही ‘गं’वरच जोर; 42 वर्षांपूर्वीच्या आठवणींनी रंगली जुनी मैत्री!

Saturday, 14 November 2026, 20:32

पुणेकरांसाठी खुशखबर! उद्यापासून ‘भारत टॅक्सी’ सेवा सुरू; 50 हजारांहून अधिक कॅब चालकांची नोंदणी.

Saturday, 14 November 2026, 20:21

पुण्यात 28 लाखांचा ऐवज लुटून कुरिअर कर्मचारी फरार! पंचवीस दिवस 10 हजार किमी पाठलाग; अखेर चौघांना बेडया..

Saturday, 14 November 2026, 19:37
Next Post

स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची निराशाजनक कामगिरी; राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतून शहर बाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp