Wednesday, April 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Saturday, 18 January 2025, 17:36

भिगवण(पुणे): पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल जी बनसुडे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचा 13 वा वर्धापनदिन दि. 16 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हनुमंत (नाना) बनसुडे यांनी आपल्या भाषणातून संस्थेची यशोगाथा सांगितली. तसेच आंतरशालेय सांघिक खेळामधील सहभागी विद्यार्थ्यांना त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले तसेच एलिमेंट्री व इंटरमिजिएट चा रिझल्ट शंभर टक्के लावल्याबद्दल कला शिक्षिका प्रतिभा भोसले, अंबिका बनसुडे यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून त्यांचे अनुभव सांगितले, पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता व माझी शाळा अशा गीतामधून शाळेविषयी एक चांगला संदेश दिला. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांनी मला बाजारला जायचे या नाटिकेतून प्लास्टिक मुक्त अभियानाबद्दल संदेश दिला आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कार्याध्यक्षा नंदाताई हनुमंत बनसुडे (नानी), सचिव श्री नितिन बनसुडे, सदस्य सौ अर्चना लक्ष्मण बनसुडे, हनुमंत (आप्पा) मोरे, सौ.अनुराधा कणके, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, समन्वयक सुवर्णा वाघमोडे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले तर शिक्षिका पोटे यांनी आभार मानले.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

Bhor News : नसरापूरमध्ये खत विक्रेत्यावर कडक कारवाई! परवाना नूतनीकरणापर्यंत विक्री बंद

Wednesday, 29 April 2026, 17:30

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:56

Paud News : जादूटोण्याच्या जाळ्यात तरुणीचा बळी! राजस्थानहून दोघे आरोपी जेरबंद ; पौड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Wednesday, 29 April 2026, 16:49

Bhigvan News : भिगवण येथे एसटी प्रवासात महिला प्रवाशाचे सव्वा लाखांचे दागिने लंपास ; कुरकुंभ ते भिगवण प्रवासादरम्यान चोरट्यांनी साधला डाव

Wednesday, 29 April 2026, 16:38

Pune Crime : पुण्यात तडीपार गुंडावर कोयत्याने सपासप वार करून खून!

Wednesday, 29 April 2026, 16:20

Mumbai News : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; ‘वेदनाशामकासारख्या’ पदार्थाचा संशय

Wednesday, 29 April 2026, 14:16
Next Post
10th ajantha verul film festival and marathi abhijat darja discussion

मराठी भाषेचा अभिजात दर्जा, आनंदापेक्षा जबाबदारीची बाब ; ‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ परिसंवादात मान्यवरांचा सूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.