Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TET चा पेपर फुटला! लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; परीक्षा रद्द

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 27 June 2026, 13:40

पुणे: शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नीट (NEET) परीक्षेतील गोंधळानंतर, आता शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या बातमीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून, संपूर्ण शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत, रविवार 28 जून रोजी होणारी ठाण्यातील TET परीक्षा प्रशासनाने त्वरित रद्द केली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर फुटीचे वृत्त समजताच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, परीक्षार्थींनी संताप व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

जे विद्यार्थी अत्यंत मेहनतीने आणि परीक्षेच्या तयारीत मग्न होते, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. परीक्षेच्या ऐनवेळी आलेल्या या बातमीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेपर फुटीमागे नेमकी कोणती टोळी सक्रिय आहे आणि ही गोपनीय माहिती बाहेर कशी आली, याचा तपास पोलीस यंत्रणा आता युद्धपातळीवर करत आहेत.

 

ठाण्यातील ही परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आता पुढच्या नियोजनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परीक्षेची नवी तारीख काय असेल? प्रशासनाची आगामी रणनीती काय असेल? या प्रश्नांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वारंवार होणाऱ्या अशा पेपर फुटीच्या घटनांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

व्हायरल झाल्यावरच जागे झाले प्रशासन! केरबा खोरे यांच्या अश्रूंनी उघडे पाडले सरकारी यंत्रणेचे अपयश……

Wednesday, 29 July 2026, 16:12

पुण्यातील भाजप आमदारांवर कथित भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; प्रकरण थेट सरसंघचालकांकडे, अडचणी वाढणार?

Wednesday, 29 July 2026, 16:00

कर्जमाफीच्या यादीत नाव येऊनही पैसे मिळण्यात अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा? जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन

Wednesday, 29 July 2026, 15:49

पुण्यात आता भटक्या कुत्र्यांची जनगणना; पालिका खर्च करणार तब्बल ₹25 लाख!

Wednesday, 29 July 2026, 15:00

आईच्या कुशीत होतं दीड वर्षांचं लेकरू… मागून आला कंटेनर अन् एका धडकेत दोघांचा अंत; पुण्यात घडलं भयंकर

Wednesday, 29 July 2026, 15:00

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! ताम्हिणी घाट गुरुवारपासून पुन्हा सुरू; पण ‘या’ वाहनांना परवानगी नाही

Wednesday, 29 July 2026, 14:31
Next Post

Betaalmethoden en Limieten voor stortingen bij Goldzino Casino voor Nederland

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.