Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 May 2026, 17:05
Accident

Accident

राहुलकुमार अवचट

पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे एक तरुण आपल्या दुचाकीवरून पुणे-सोलापूर महामार्गाने सोलापूरच्या दिशेने जात होता. पहाटे 3.30 ते 4.00 च्या सुमारास पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, तो तरुण दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच सोलापूर-पुणे लेनवर जाऊन पडला.

त्याच वेळी सोलापूर बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्त्यावर पडलेल्या या तरुणाला पुन्हा जोराची धडक दिली. दोन वेगवेगळ्या वाहनांच्या धडकेमुळे तरुण गंभीररीत्या जखमी झाला.

 या अपघाताची माहिती मिळताच श्रीदत्त ॲम्बुलन्सचे चालक समीर अन्सारी यांच्यासह पोलीस विभागाचे कर्मचारी प्रतीक गरुड आणि संदीप करे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोन्ही वाहनांची धडक खूप मोठी असल्याने दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर दोन्ही अज्ञात वाहने घटनास्थळावरून फरार झाली आहेत. यवत पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत असून, अपघात घडवणाऱ्या वाहनांचा शोध सुरू आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी महामार्गावर काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार लकी? वाचा 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Wednesday, 10 June 2026, 9:37

नवले पुलाचा ‘मृत्यूचा सापळा’ कायम; मिक्सरखाली चिरडून तरुणाचा जागीच अंत

Wednesday, 10 June 2026, 9:26

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08
Next Post

भांडगावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता; “मॅजिक बस” क्लासला जाते सांगून घराबाहेर पडली, अपहरणाचा संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.