Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वामी चिंचोलीत जरांगेंच्या फोटोवर फेकली शाई ; संतप्त ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’ चा इशारा

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Monday, 20 November 2023, 15:37

सागर जगदाळे
भिगवण, (पुणे) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ स्वामी चिंचोली येथील सकल मराठा समाजाच्या वतीने लावलेल्या ‘गाव बंदी’ बोर्डवर लावलेल्या मनोज जरांगे यांच्या फोटोवर अज्ञात समाजकंटकांनी काळी शाई फेकली आहे. तसेच बोर्डवरील मराठा योद्धा जरांगे पाटील यांचा फोटो फाडला आहे.

समाजकंटकांनी रात्रीच्या वेळी हे कृत्य केले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अंबड येथील सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केल्याचे मत नागरिकांनी नोंदवले असून, याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे निवेदन स्वामी चिंचोली येथील सकल मराठा समाजाच्यावतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील सभेमध्ये केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे अज्ञात समाजकंटकांनी बोर्डवर मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोवर काळी शाई फेकून बोर्डवरील मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फोटो फाडला आहे. हा फोटो समाजकंटक रात्रीच्या वेळी घेऊन गेले आहेत. स्वामी चिंचोली गावामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची शाखा गेले पंधरा दिवसांपूर्वी स्थापन केली आहे. या शाखेचा बोर्ड देखील समाजकंटकाने वाकवला आहे.

 

परिणामी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध तसेच अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करून, तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी स्वामी चिंचोली सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे. मागणीची दखल न घेतल्यास, सनदशीर मार्गाने २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वामी चिंचोली पाटी येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निवेदन स्वामी चिंचोली येथील सकल मराठा समाजाच्यावतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध आम्ही तत्काळ कायदेशीर कार्यवाही करू, सर्वांनी शांतता बाळगावी, कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

जायकवाडी पाणी प्रश्न पेटला ? सर्वपक्षीय नेते एकमेकांना भिडले, आंदोलनावेळी कार्यकर्त्यांची धरपकड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.