Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मायलेकरांना वाळीत टाकण्याचा प्लॅन? सुनेत्रा पवारांनी तातडीने शपथ घेऊन नक्की कुणाचा डाव उधळला?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 2 February 2026, 12:01

पुणे: अजित पवारांच्या अनपेक्षित (Sunetra Pawar) जाण्याने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न आहे. मात्र, या दु:खाच्या सावटाखाली राजकारणात अशा काही हालचाली घडल्या, ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.  सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. आता याच मुद्द्यावर बसपाचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी एक असा दावा केला आहे, ज्यामुळे पवारांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्षाचे पडसाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

 

चौधरांच्या मते, सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा केवळ सत्ताप्राप्तीचा प्रयत्न नव्हता, तर ते एक ‘डॅमेज कंट्रोल’ होतं. “जर वहिनींनी तातडीने पद स्वीकारलं नसतं, तर त्यांना आणि त्यांच्या दोन्ही मुलांना, कुटुंबाने आणि राजकारणाने वाळीत टाकलं असतं,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा वहिनींना ‘बाहेर’ काढण्याच्या हालचाली खुद्द पवार घराण्यातूनच सुरू झाल्या होत्या, असा त्यांचा रोख आहे. शरद पवार साहेब नेहमीच राजकारण करतात, त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून ते दिसून येत,” अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली.

अजित पवार यांच्या निधनानंतरही शरद पवार याचं वागण योग्य नव्हत, सोनगावला अस्थी सावडलं आणि एक तासानंतर साहेब (शरद पवार) नीरा नदीवर गेले? नदीच प्रदूषण त्यांना त्याच वेळी कसं सुचलं? असे अनेक प्रश्न काळुराम चौधरी यांनी उपस्थित केले आहे.

नेहमीच अजितदादांना धारेवर धरणारे चौधरी आज त्यांच्या कुटुंबाच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी शरद पवारांच्या कृतीवर शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

धाक, धमकी अन् 10 दिवसांतच शेवट! अजित पवारांनी धमकीला चोख उत्तर दिलं म्हणून काढला काटा? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.