Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident : मुठा खिंडीत भरधाव डंपरची चारचाकीला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 December 2023, 8:21

पुणे : पुण्यातील मुठा खिंडीत भरधाव वेगाने आलेल्या डंपरने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात चारचाकीतील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी आणि मुलगीही गंभीर जखमी झाल्या आहेत. पिरंगुट (ता.मुळशी) येथील विक्रांत अण्णा निकटे (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत विक्रांतची पत्नी वैष्णवी आणि दीड वर्षांची मुलगी या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. २४ डिसेंबरला सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रांत हा पत्नी आणि मुलीसह मुठा खोऱ्यातील वांजळे या त्याच्या सासरवाडीला गेला होता. सायंकाळी परत पिरंगुटला येताना मुठा खिंडीतील पारधीबुवा या ठिकाणच्या रस्त्यावर समोरून पुण्याच्या दिशेकडून मुठा गावाकडे भरधाव वेगाने डंपर आला होता. या डंपरने विक्रांतच्या चारचाकीला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी व दीड वर्षाची मुलगी या अपघातात जखमी झाल्या आहेत. पुढील तपास पौड पोलिस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Cylinder Explosion : फुग्याचा हट्ट चिमुकल्याच्या जीवावर बेतला; सिलिंडरच्या स्फोटात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.