Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फावड्याशेठ, पांढरे कपडे घातले म्हणून काळा पैसा पांढरा होत नाही”; पुण्यात बॅनरबाजी

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 15 March 2026, 12:21

पुणे: काँग्रेस पक्षाची सध्या पुण्यात अवस्था अत्यंत बिकट झाली असून, अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीवरून सुरू झालेला वाद आता थेट रस्त्यावरील बॅनरबाजीपर्यंत पोहोचला आहे. यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 

पुणे काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून निष्ठावान कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते यांच्यात संघर्ष सुरू आहे. कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, पक्षातील वरिष्ठ नेते स्वीकृत नगरसेवक पदे, निवडणुकीची तिकिटे आणि महत्त्वाची पदे देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण करत आहेत. हा संताप केवळ पक्षाच्या बैठकीपुरता मर्यादित न राहता आता शहरात झळकलेल्या एका वादग्रस्त फ्लेक्समुळे चव्हाट्यावर आला आहे.

‘फावड्याशेठ’ कोण? शहरात चर्चांना उधाण

शहरात लावण्यात आलेल्या या बॅनरवरील मजकूर अत्यंत खोचक आहे. “फावड्याशेठ, पांढरे कपडे घातले म्हणून काळा पैसा पांढरा होत नाही… सच्चा कार्यकर्त्यांचे वाटोळे केले,” अशा शब्दांत एका अज्ञात नेत्यावर हल्ला चढवण्यात आला आहे. या ‘फावड्याशेठ’चा रोख नक्की कोणाकडे आहे, याची खमंग चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या बॅनरबाजीमुळे पक्षाची प्रतिमा तर मलीन झालीच आहे, पण कार्यकर्त्यांमधील असंतोष किती टोकाला गेला आहे, हे ही स्पष्ट झाले आहे.

राजकारणात जेव्हा कार्यकर्त्यांच्या कष्टाची दखल न घेता केवळ आर्थिक व्यवहारांना महत्त्व दिले जाते, तेव्हा बंडाळी उफाळून येते. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील ही गळती आणि गटबाजी महाविकास आघाडीसाठी पुण्यात चिंतेचा विषय ठरू शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.