Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: ढोकसांगवीत चंपाषष्ठी मोठया उत्साहात साजरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 November 2025, 17:10

पोपट पाचंगे

 

रांजणगाव गणपती: श्री क्षेत्र ढोकसांगवी, ता.शिरुर (Shirur News) येथील ग्रामदैवत, कुलदैवत श्री खंडोबा देवाचा चंपाषष्ठी उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘सदानंदा चा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष करत हजारो भाविकांनी देवाचे मनोभावे दर्शन घेतले.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी. या चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सकाळी ७ वाजता देवाची महापूजा व महाआरती पुजारी निलेश गुरव यांच्या हस्ते संपन्न झाली. चंपाषष्ठीनिमित्त श्री खंडोबा मंदिर व गाभाऱ्यात सोसायटीचे माजी अध्यक्ष सुहास मलगुंडे व युवा उद्योजक गोरक्ष मलगुंडे यांच्या विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे फुलांची आकर्षक सजावट लक्ष वेधून घेत होती.मंदिर व प्रवेशद्वारावर ग्रामस्थांच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिरासमोर मंडप टाकण्यात आला होता.

ढोकसांगवी ग्रामस्थ व परिसरातील हजारो भाविकांनी चंपाषष्ठी उत्सवानिमित्त सदानंदाचा येळकोट करत तळी भरुन आणि भंडार व खोबरे उधळण करीत देवाचा जयघोष केला. सायंकाळी ६ वाजता देवाच्या पालखीची गावातून सवाद्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत ग्रामस्थ व भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Big news..! Will Gautam Gambhir resign? Discussions are rife after the embarrassing defeat in the Test series

गुड न्यूज पुणेकर..! पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या फेज-2 ला मंजुरी; केंद्रीय मंत्री मंडळाचा मोठा निर्णय, कसा असेल मार्ग? 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.