Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळकरी बहिणींचा 8 दिवस पाठलाग… अखेर रस्ता अडवून केलं भयंकर कृत्य; पुण्यातील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 1 August 2026, 13:10

पुणे: दौंड तालुक्यातून शाळकरी मुलींशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या 12 वर्षीय दोन अल्पवयीन बहिणींचा सलग 8 दिवस पाठलाग करून त्यांना त्रास देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलींनी धाडस दाखवत आपल्या कुटुंबीयांना सर्व माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी दररोज शाळेतून पायी घरी जात होत्या. याच वेळी आरोपी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. एका इको कारमधून आरोपी गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पाठलाग करत असल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित कारचा क्रमांक MH 42 BS 8535 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

27 जुलै रोजी आरोपींनी पारगाव चौक परिसरात मुलींचा रस्ता अडवला. त्यांनी कार मुलींसमोर उभी करून त्यांना थांबवले. त्यानंतर दोघांनी मुलींशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. आरोपी प्रवीण थोरात याने मुलींशी अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले तसेच एका मुलीचा हात पकडून तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दुसरा आरोपी दिनेश पासलकर यानेही दुसऱ्या बहिणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करणाऱ्या दोन्ही बहिणींनी अखेर घरी हा प्रकार सांगितला.

 

मुलींच्या कुटुंबीयांनी तातडीने यवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित कारवाई करत खुटबाव परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरु आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22

जरांगेंसमोर नवं संकट? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्तीचा पोलिसांत गंभीर दावा; नेमकं प्रकरण काय?

Tuesday, 29 September 2026, 15:19

‘सियाचे अनेक तरुणांशी अफेअर अन् कटात कुटुंबाचा हात’; केतन अग्रवाल प्रकरणात वडिलांचा गंभीर आरोप

Tuesday, 29 September 2026, 14:50

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जाताय का? हे रस्ते राहतील पूर्णपणे बंद; घराबाहेर पडण्यापूर्वी नक्की वाचा

Tuesday, 29 September 2026, 14:34

महाराष्ट्रात मान्सूनने शेवटीही दिला दगा! पावसाची तूट 18% वर; चिंताजनक आकडेवारी आली समोर

Tuesday, 29 September 2026, 14:25

आधी शिक्षकाने दोन लेकरांसह आयुष्य संपवलं ,आता मानसिक धक्यातून पत्नीचाही अंत; एकाच कुटुंबातील चौघांचा धक्कादायक मृत्यू

Tuesday, 29 September 2026, 14:23
Next Post

धावत्या टँकरने अचानक घेतला पेट! काही मिनिटांतच घडलं भयंकर, इंदापूर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp