Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अनधिकृत ढाबे, पार्किंग हटवून रस्ते मोकळे होणार; अपघात रोखण्यासाठी मोहीम, रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय‎

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 21:03

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना आखल्या जात आहेत. इंदापूर तालुक्यातील व शहरातील ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करून त्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात,अशा सूचना इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी दिल्यात. राष्ट्रीय महामार्ग, बांधकाम विभाग, पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे प्रत्येक ब्लॅक स्पॉटची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

इंदापूर पोलिस ठाण्यात रस्ता सुरक्षा समिती व गतिरोधक समितीची बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीत तालुक्यातील व शहरातील ब्लॅक स्पॉटवर चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक बांधकामचे अमित राजपूत,आगर प्रमुख गोसावी,एन.एच.आयचे सतीश चव्हाण, महामार्ग पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसळकर, पोलीस उपनिरीक्षक वाघमारे,लखन साळवे,पो.कॉ.समाधान केसकर,अकबर शेख,अमित साळवे आदी उपस्थित होते.

 

रस्त्यावरील ज्या ठिकाणी वारंवार गंभीर किंवा प्राणांतिक अपघात होतात. तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर प्रशासनाने ब्लॅक स्पॉट निश्चित केलेल्या ठिकाणांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर अपघातांची मालिका रोखण्यासाठी तेथे गतिरोधक, दिशादर्शक फलक आणि रबलिंग पट्ट्यांचे जाळे उभारले जाईल.

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्स आणि बेकायदेशीर पार्किंग तातडीने हटवा. महामार्गावर स्वतःच्या अनधिकृतपणे रस्त्यांचे दुभाजक तोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा. अनावश्यक ठिकाणचे गतिरोधक काढून आवश्यक ठिकाणी नवीन गतिरोधक आणि रबलिंग पट्टे तयार करा. आपत्तीच्या काळात मदतीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ज्या घटनेने संपूर्ण पुणं हादरलं होतं त्या प्रकरणाचा उद्या निकाल! गुन्हा घडला… तपास झाला… आता शिक्षेची वेळ! नसरापूर केसमध्ये उद्या ‘काय’ घडणार?

Wednesday, 24 June 2026, 23:01

बारामती ‘होळकर’ रुग्णालय प्रशासन ढवळून निघाले! त्रुटींवरून थेट बदलीचा दणका; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर १६ दिवसांत मोठी कारवाई

Wednesday, 24 June 2026, 22:29

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक; यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Wednesday, 24 June 2026, 22:00

पहिले विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ अन् नंतर ‘तिहेरी तलाक’; विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव

Wednesday, 24 June 2026, 21:35

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश

Wednesday, 24 June 2026, 20:54

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

Wednesday, 24 June 2026, 20:14
Next Post

Daily Horoscope: हनुमानाचा दिवस! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशी भविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.