Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रुफटॉप हॉटेल्सवर कारवाईसाठी लवकरच समिती स्थापन करणार; पालकमंत्र्यांचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 October 2023, 13:05

Pune News : पुणे : शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी रूफ टॉप हॉटेलचे पेव फुटले आहे. पिंपरीतील ६ रूफ टॉप हॉटेल्सवर चार दिवसांत महापालिका प्रशासनाने कारवाई केली. रूफ टॉप हॉटेलचे वाढते पेव पाहता, कारवाईसाठी महापालिकांचे अधिकारी, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

दोन महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार

पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीमध्ये पवार यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समिती स्थापनेबाबत व पुढील कार्यवाहीसाठी बैठक होणार असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

शहरातील अनेक इमारती, टेरेसवर रूफ टॉप हॉटेल्स आहेत. यापैकी बऱ्याच ठिकाणी रुफटॉपवरील हॉटेल्सही बेकायदा असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांत सातत्याने रुफटॉप हॉटेलवर आगीच्या तसेच अन्य घटना घडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामधील हॉटेल्सचे प्रमाण जास्त आहे. या बाबी विचारात घेऊन, समिती स्थापनेचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेने गेल्या काही महिन्यांत शहरातील ७२ हून अधिक रूफ टॉप हॉटेल्सवर कारवाई केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी देखील बेकायदा रुफटॉप हॅाटेल्सबाबत कडक पावले उचलण्याचे आदेश दिल्याचे विक्रम कुमार यांनी नमूद केले.

 

खडकवासला धरण क्षेत्रात जवळपास २४ गावे आहेत. तसेच १०० हून अधिक रिसॉर्ट व रेस्टॉरंट आहेत. या गावांचा विकास होत असताना बांधकामेही वाढत आहेत. येथे सांडपाणी वाहून नेण्याची तसेच त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नसल्याने सांडपाणी खडकवासला धरणात येत आहे. यामुळे पाणी प्रदूषण वाढले आहे. भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या निर्माण होणार आहे.
या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएने या गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा विकास आराखडा तयार करावा. नियमांचे उल्लंघन करणार्‍या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. त्यानुसार ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून पुढील दोन महिन्यांत आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50
Next Post
Supreme Court says no to same-sex marriage or civil union CJI recognizes civil unions in minority opinion

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : समलिंगी विवाहाला कायदेशीर वैधता नाही, 3-2 असा घटनापीठाचा निकाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.