Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे हादरले! दुगड शाळा परिसरात मध्यरात्री ‘कोयता गँग’ ने केली वाहनांची तोडफोड, परिसरात भीतीचे वातावरण

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 26 November 2025, 10:16

अमित मुंडीक

 

अंबेगाव: अंबेगाव (Pune News) खुर्दमधील दुगड शाळा परिसरात काल मध्यरात्री भीषण घटना घडली. रात्री साधारण १२.३० वाजण्याच्या सुमारास कोयता घेऊन आलेल्या एका गटाने परिसरात अचानक दहशत निर्माण केली. दुगड शाळा मागील अटल १२ भागात या टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची बेछूट तोडफोड केली.

मध्यरात्रीच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसर हादरला. अचानक आलेल्या या टोळीमुळे नागरिक भीतीने घराबाहेर पाहायलाही तयार नव्हते. मुलं, महिला आणि वृद्ध नागरिकांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या तोडफोडीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून स्थानिक रिक्षाचालकाच्या रिक्षेचेही मोठे नुकसान झाले आहे. उपलब्ध छायाचित्रांतून तोडफोडीची भीषणता समोर येते.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, दुगड शाळा परिसरात यापूर्वीही काही संशयास्पद हालचाली आणि घटना घडल्या आहेत, परंतु मध्यरात्री कोयत्यासह टोळी फिरत असल्याची ही पहिलीच मोठी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीती दोन्ही वाढल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून कोणत्या गटाचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी दुगड शाळा परिसरात वाढीव पोलिस गस्त, सीसीटीव्ही तपासणी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या वातावरण तणावपूर्ण असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune Crime: धाडसी कामगिरी, जीवाची पर्वा न करता पोलिसांनी दोन सतुरांसह दहशत माजवणाऱ्या आरोपीना पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.