Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित शेवट! ‘माझ्या बहिणींसोबतचे संबंध तोड नाहीतर…’ तरुणाचे बहिणीसोबत प्रेमसंबंध; भावाची सटकली अन् भररस्त्यात…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 13:11
Pune Crime: Bloody end to love in Pune! 'Break off relations with my sisters or else...' Young man's love affair with sister; Brother's affair and murder in the street...

पुणे: पुण्यातील कात्रज भागातील (Pune Crime) आंबेगाव परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणावर (Ambegaon News) तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

 

जावेद ख्वाजामियाँ पठाण (वय 34, रा. ख्वाजानगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ रौफ उस्मान शेख (वय 35, सध्या रा. भूमकर चौक, नऱ्हे, मूळ रा. ख्वाजानगर, भोकर, जि. नांदेड) याने आंबेगाव पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद पठाण हा पुण्यात एका ठिकाणी काम करत होता. त्याच दरम्यान आरोपीच्या नात्यातील एका तरुणीशी त्याची ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र या प्रेमप्रकरणाला आरोपीने विरोध केला होता. या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.

माझ्या बहिणीला सोड…

सोमवारी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 6.45 वाजण्याच्या सुमारास जावेद हा आंबेगाव परिसरातील गायमुख भागात थांबला असताना आरोपी आणि त्याच्या साथीदाराने त्याला गाठले. त्यांनी जावेदला तरुणीसोबतचे संबंध तोडण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी व त्याच्या मित्राने जावेदवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

उपचारादरम्यान मृत्यू

या हल्ल्यात जावेद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा जावेदचा मृत्यू झाला.

शिक्रापूरमधील घटना! चार दिवसांपूर्वी साखरपुडा; डोळ्यांत नव्या जीवनाची स्वप्न अन् तरुण अचानक गायब, चप्पल आणि मोबाईल सापडला अन् कुटुंबियांना समोर जे दिसलं ते..

तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी आणि त्याचा साथीदार सध्या फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58
Next Post
Crime News: Outcry at a Tamasha event! A young man was beaten with sticks and kicks by a mob on stage; There was excitement among the audience

Crime News: तमाशाच्या कार्यक्रमात राडा! तरुणाला स्टेजवरच टोळक्याकडून काठ्या अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण पहा VIDEO

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.