Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: तमाशाच्या कार्यक्रमात राडा! तरुणाला स्टेजवरच टोळक्याकडून काठ्या अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण पहा VIDEO

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 13:24
Crime News: Outcry at a Tamasha event! A young man was beaten with sticks and kicks by a mob on stage; There was excitement among the audience

बीड: बीड जिल्ह्यातील (Crime News) केज तालुक्यात सोनीगावजवळ (Beed News) म्हसोबा यात्रेनिमित्त आयोजित तमाशाच्या कार्यक्रमात एका (Kej News) तरुणाला स्टेजवरच बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर प्रकाश वैरागे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोनीगावजवळ सुरू असलेल्या तमाशाच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रम सुरू असतानाच काही तरुणांच्या टोळक्याने अचानक सुधीर वैरागे याला लक्ष्य केले. व्हिडिओमध्ये तमाशाच्या स्टेजवरच लाकडी काठ्या तसेच लाथा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. (Marathi News)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या हल्ल्यात सुधीर वैरागे गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने स्वाराती रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

मात्र, उपचार घेत असलेल्या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या मारहाणीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाल्याची माहितीही समोर आलेली नाही.

पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित शेवट! ‘माझ्या बहिणींसोबतचे संबंध तोड नाहीतर…’ तरुणाचे बहिणीसोबत प्रेमसंबंध; भावाची सटकली अन् भररस्त्यात…

व्हायरल व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलिसांकडून तत्काळ कारवाईची मागणी केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांवर नेमका कोण दबाव टाकत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post

कचऱ्यात सापडलं तब्बल 'इतकं' सोनं अन् नंतर कचरावेचक महिलेने जे केलं ते धक्कादायक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.