Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News: शिक्रापूरमधील घटना! चार दिवसांपूर्वी साखरपुडा; डोळ्यांत नव्या जीवनाची स्वप्न अन् तरुण अचानक गायब, चप्पल आणि मोबाईल सापडला अन् कुटुंबियांना समोर जे दिसलं ते..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 December 2025, 12:54
Shikrapur News: Incident in Shikrapur! Engagement four days ago; Dream of a new life in the eyes and the young man suddenly disappeared, slippers and mobile phone were found and what the family saw in front of them..

पुणे: शिरूर तालुक्यातील (Shikrapur News) सणसवाडी येथे 23 वर्षीय तरुणाने चार दिवसांपूर्वी साखरपुडा झाल्यानंतर विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रितेश हरगुडे असे (Pune News) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रितेशने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे रितेश अचानक घरातून बाहेर निघून गेला. बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र रितेशने फोन उचलला नाही. यामुळे कुटुंबीयांनी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र त्यामध्ये काहीही संशयास्पद दिसून आले नाही. (Marathi News)

धक्कादायक! पुण्यात महिलेने चक्क स्वतः आपले दागिने चोरांच्या हवाली केले; चोरांनी गोडगोड बोलून पटवून दिल की…

यानंतर कुटुंबीयांनी घराच्या मागील बाजूला शोध घेतला असता, घराजवळील विहिरीजवळ रितेशची चप्पल आणि मोबाईल आढळून आले. त्यामुळे त्याने विहिरीत उडी मारल्याचा संशय बळावला. तत्काळ शिक्रापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. (Marathi Batmya)

शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने विहिरीत शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर विहिरीतून रितेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या शोध मोहिमेत अग्निशमन दलाचे शुभम चौधरी, दिग्विजय नलवडे, शुभम बढे, योगेश पाटील, मयूर गोसावी, अक्षय बाबर, अभिषेक पवार, सागर जानकर, लहू मुंडे, राजेंद्र फुंदे तसेच आपदा मित्र वैभव निकाळजे आणि राहुल गायकवाड सहभागी होते.

चार दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने सणसवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Earthquake in politics even before Baramati by-election! Big leak in Ajit's NCP? 15-20 MLAs in contact with Sharad Pawar

बारामती पोटनिवडणुकीपूर्वीच राजकारणात भूकंप! अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठी गळती? 15-20 आमदारांचा शरद पवारांशी संपर्क

Saturday, 4 April 2026, 14:55
Next Post

Narhari Zirwal: राज्यात प्रतिबंधित गुटखा, पदार्थ आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करणार; मंत्री नरहरी झिरवळ   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.