Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Narhari Zirwal: राज्यात प्रतिबंधित गुटखा, पदार्थ आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करणार; मंत्री नरहरी झिरवळ   

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 24 December 2025, 13:07

मुंबई, दि. 24: राज्यात बंदी असलेल्या गुटखा व तत्सम अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. प्रतिबंधित पदार्थ आढळल्यास संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी दिला आहे.

 

एखाद्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास त्या क्षेत्रातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करणारे परिपत्रक मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर जारी करण्यात आले आहे.

या अनुषंगाने अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रक काढून सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या व अवैध मार्गाने विक्री, साठा आणि वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची नियमित तपासणी करावी. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वितरण होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी आणि बंदीच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post
Pune Crime: Bloody end to love in Pune! 'Break off relations with my sisters or else...' Young man's love affair with sister; Brother's affair and murder in the street...

Pune Crime: पुण्यात प्रेमाचा रक्तरंजित शेवट! 'माझ्या बहिणींसोबतचे संबंध तोड नाहीतर...' तरुणाचे बहिणीसोबत प्रेमसंबंध; भावाची सटकली अन् भररस्त्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.