Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: कारने कट मारल्याच्या वादातून थेऊरच्या तरुणाचा ‘राडा’! भरदिवसा राष्ट्रीय महामार्गावर पानटपरीची तोडफोड

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 13 February 2026, 16:01

यवत: चारचाकीने कट मारून मागितली माफी , दुसऱ्यादिवशी जिवेमारण्याची (Pune Crime)धमकी देत पानटपरीची तोडफोड केल्याची चित्रपटातील कथेसारखी धक्कादायक घटना यवत पोलिस स्टेशन हद्दीतील कासुर्डी घडली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवार दि.१० रोजी रात्री ११.३० च्या सुमारास रमेश जाधव हे डबा घेवुन कासुर्डी फाटा येथे पायी चालत जात असताना सनी बोडके याने आपल्या ताब्यातील एम एच 12 एक्स क्यू 3297 रमेश जाधव यांना कट मारला व शिविगाळ करत असताना रमेश जाधव यांचे २ मुले त्याठिकाणी आले असता कार मधील सनी बोडके याने रमेश जाधव यांची माफी मागुन निघुन गेला.

त्यानंतर बुधवार दि. ११ रोजी सायंकाळी ०६.३० वाजण्याच्या सुमारास रमेश जाधव यांचा मुलगा फिर्यादी मारुती जाधव हा पानटपरीत असताना सनी बोडके हा मित्रासह त्याठिकाणी आला व टपरीवर दगडफेक करत अप्रतिम साहित्य, खुर्च्यांची तोडफोड करत सुमारे २० हजारांचे नुकसान केले तसेच फिर्यादी मारुती जाधव यास शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले.

याबाबत मारुती जाधव यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून सनी बोडके ( रा . थेऊर , ता. हवेली ) व सनी बोडके याचा मित्र या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार मुटेकर हे करत आहेत. भरदिवसा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकार घडला असल्याने कासुर्डी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Baramati Airport: 'Ajit's accident reveals the 'horrible' reality of Baramati Airport; Was it an assassination or a victim of the system?'

Baramati Airport: 'अजितदादांच्या अपघाताने उघडलं बारामती विमानतळाचं 'भयाण' वास्तव; तो घात होता की व्यवस्थेचा बळी?'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.