Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठ शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा डाव? मूळ मालकाऐवजी तोतया उभा करून दस्त नोंदणी; दौंडमध्ये धक्कादायक प्रकार उघड

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 18 August 2026, 14:36

दौंड : दौंड तालुक्यातील शिरापूर येथे एका ज्येष्ठ शेतकऱ्याच्या शेतजमिनीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ जमीनमालकाच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला उभे करून जमीन खरेदीखत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामागे मोठ्या एजंट टोळीचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, या घटनेची तालुक्यात चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे 2026 रोजी दौंड येथील दुय्यम निबंधक कार्यालय, श्रेणी 1 येथे शिरापूरमधील संबंधित जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. तक्रारीनुसार, जमीन विक्री करणाऱ्या मूळ शेतकऱ्याऐवजी एका बनावट व्यक्तीला कार्यालयात आणण्यात आले. ही व्यक्तीच मूळ जमीनमालक असल्याचे भासवून दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोप आहे.

या व्यवहारात दस्त करून घेणारे, साक्षीदार आणि कथित बनावट व्यक्ती यांच्यात संगनमत असल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 अंतर्गत फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दौंड दुय्यम निबंधक श्रेणी-1चे अधिकारी एस. डी. भोसले यांनी या प्रकरणासंदर्भात तक्रार दाखल झाल्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित पक्षकारांसह वादी आणि प्रतिवादींचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची पाहणी करून नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे भोसले यांनी सांगितले.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03

प्रेम, वारंवार संबंध अन् मोबाईलमध्ये व्हिडिओ; पुण्यातील 40 वर्षीय महिलेसोबत घडला भयंकर प्रकार

Friday, 11 September 2026, 7:48

पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट; शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता

Friday, 11 September 2026, 7:28

भाद्रपदाचा पहिलाच दिवस ठरणार भाग्यवान! ‘या’ राशींवर होणार धनवर्षाव; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

Friday, 11 September 2026, 7:13

मुंबईसह राज्यभरात पावसाचा मोठा इशारा! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह ‘या’ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

Thursday, 10 September 2026, 23:01

ब्रिटनच्या संसदेत घुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद! हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान

Thursday, 10 September 2026, 22:50
Next Post

'हे २०० रुपये ठेव, तुझी इतकीच लायकी आहे' पुण्यात हॉटेलमध्ये गुंडांचा तुफान राडा; वेटरलाच धाक दाखवून हफ्त्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp